20 June 2021 10:37 PM
अँप डाउनलोड

सेन्सेक्सची 36 हजारांवर उसळी

मुंबई : आज ही शेअर बाजारात तेजी सुरूच होती. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ३६ हजारांचा पल्ला गाठला आणि ऐतिहासिक पातळी गाठली. तर दुसरीकडे निफ्टीनेही ११ हजाराचा विक्रमी पल्ला गाठला आहे. काल सेन्सेक्स ३५,७९८ वर बंद झाला होता आणि आज सकाळी बाजार उघडताच २०० अंकांची उसळी घेतली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आगामी अर्थसंकल्पातून बाजाराला असलेल्या अपेक्षा, देशांतर्गत व विदेशातून होणारी मोठी गुंतवणूक तसेच विविध संस्थांन चे अर्थकारणावरील निकाल हे शेअर बाजारातील तेजीचे मोठे कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#BSE(1)#NSE(1)#SEBI(1)#Stock Market(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x