4 October 2023 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Surya Rashi Parivartan | 'या' 5 राशींमध्ये तुमची भाग्यवान राशी आहे का? सूर्य राशी परिवर्तन काळ ठरणार भाग्याचा, आर्थिक फायदे होतील Penny Stocks | श्रीमंत करणारा 1 रुपयाचा पेनी शेअर! 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 4.43 कोटी रुपये परतावा Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रसाठी दमदार आर्थिक अपडेट, बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, पुढे मजबूत कमाई Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉकमध्ये आणखी किती ताकद शिल्लक? SBI Life Insurance Scheme | SBI लाईफ इन्शुरन्सची ही योजना मुलांच्या शिक्षण ते लग्नापर्यंतच्या आर्थिक चिंतेतून मुक्त करेल, डिटेल्स पहा Yes Bank Share Price | येस बँकेने दिली महत्त्वाची माहिती, येस बँक शेअर प्राईसवर नेमका काय परिणाम होणार? तज्ज्ञ काय सांगतात? Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत मोठी बातमी, GMP ने लॉटरीचे संकेत
x

२०१९ लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर : शिवसेना

मुंबई : २०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आज शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली. तसेच यापुढे शिवसेना सर्वच राज्यातील निवडणुका लढेल आणि पक्ष विस्तार करेल अशी घोषणा ही करण्यात आली.

 

आता एकूण १३ नेते असतील;

मनोहर जोशी

सुधीर जोशी

लीलाधर ढाके

गजानन कीर्तीकर

दिवाकर रावते

सुभाष देसाई

संजय राऊत

रामदास कदम

नवीन नियुक्त्या;

आदित्य ठाकरे

आनंदराव अडसूळ

अनंत गीते

एकनाथ शिंदे

चंद्रकांत खैरे

सचिव पद;

मिलींद नार्वेकर

सूरज चव्हाण

प्रवक्ते;

निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अरविंद सावंत, अमोल कोल्हे आणि अनिल परब

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x