19 October 2021 8:19 AM
अँप डाउनलोड

राज माझे चित्रपट पाहणारच : नाना पाटेकर

पुणे : राज माझे चित्रपट पाहणार नाही असे होणारच नाही. त्यावेळी मी जे काही बोललो ते रागाच्याभरात बोललो. राज काल ही माझा होता, आजही आहे आणि उद्याही राहील. रागावलं म्हणून कुणी आपल्या माणसाला सोडून देतो का ? असेही ते म्हणाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुढे बोलताना नाना असेही म्हणाला की ‘माझा प्रेक्षक म्हणून राज कधीच कमी होणार नाही’.

हॅशटॅग्स

#Nana Patekar(6)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x