26 April 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
x

सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

Daily Hike, Petrol Diesel

मुंबई, १३ जून: लॉकडाऊनच्या काळात स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने पुन्हा उसळी घेतली असून आज सहाव्या दिवशीही इंधनात दरवाढ झाली आहे. त्यानुसार, मुंबईत आज पेट्रोलची किंमत ८२.१० रुपये झाली आहे. तर, डिझेल ७२.०३ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५.१६ रुपये झाला असून डिझेलसाठी ७३.३९ रुपये आहे.

दिल्लीत पेट्रोल ५९ पैसे आणि डिझेल ५८ पैशांनी महागले आहे. कोलकात्यात पेट्रोल ७७.०५ रुपये असून डिझेल ६९.२३ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ४६ पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ७८.९९ रुपये असून डिझेल ७१.६४ रुपये आहे.

गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७५ रूपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येकी एक-एक रूपये अतिरिक्त कर लावला आहे.

 

News English Summary: Petrol-diesel prices, which were stable during the lockdown, have rebounded, with fuel prices rising for the sixth day today. Accordingly, the price of petrol in Mumbai today is Rs 82.10. So, diesel is priced at Rs 72.03. In Delhi, petrol is priced at Rs 75.16 and diesel at Rs 73.39.

News English Title: Daily hike on petrol diesel rate on seventh day News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x