3 May 2025 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
x

खुशखबर | EPFO खातेधारक EPF खात्यातून दुसऱ्यांदा अ‍ॅडव्हान्स काढू शकणार

EPFO holders

नवी दिल्ली, ३१ मे | कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बहुतांश राज्यांत मे महिना हा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. EPFO च्या या योजनेनुसार गेल्या वेळसारखाच परत न करण्यासाठी पीएफ अ‍ॅडव्हान्स काढता येणार आहे.

सरकारच्या घोषणेनुसार ईपीएफ खातेधारक दुसऱ्यांदा कोरोना अ‍ॅडव्हान्स नॉन रिफंडेबल योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. याचा अर्थ कोरोना संकटासाठी तुम्ही पीएफ मधून पैसे काढले तर ते तुम्हाला परत करायची गरज नाहीय. या योजनेनुसार पीएफ खातेधारक पीएफ खात्यात जमा रकमेच्या 75 टक्के किंवा तीन महिन्यांची बेसिक सॅलरी (बेसिक आणि डीए) एवढी रक्कम जी कमी असेल ती काढू शकणार आहे. कामगार मंत्रालयाने आज याची घोषणा केली आहे.

घोषणेनुसार पीएफ धारक दुसरी नॉन रिफंडेबल कोविड-19 अ‍ॅडव्हान्स काढण्यास मंजुरी दिली आहे. कोरोना आणि ब्लॅक फंगसचे संकट पाहून मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, ज्यांचा पगार 15000 रुपयांपेक्षा कमी होता. आता पर्यंत 76.31 लाख कर्मचाऱ्यांनी कोरोना नॉन रिफंडेबल अ‍ॅडव्हान्स घेतला आहे. त्यांना 18,698.15 कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे तीन दिवसांच्या आत खातेधारकाला दिले जात होते.

 

News English Summary: The Employees Provident Fund Organization (EPFO) has given a big relief to the account holders in the second wave of Corona in the country. In most states, the month of May has gone into lockdown. According to EPFO’s plan, PF advance can be withdrawn for non-refund.

News English Title: EPFO account holders can withdraw PF advance non refundable news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या