8 May 2024 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

ममतादीदींचं जशास तसे उत्तर | मुख्य सचिवांना निवृत्त करून प्रमुख सल्लागार बनवले, केंद्रीय राजकारणाची हवाच काढली

CM Mamata Banerjee

कोलकत्ता, ३१ मे | केंद्र आणि बंगाल सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला सोमवारी नवीन वळण लागले आहे. बंगालचे मुख्य सचिव अलापन बंधोपाध्याय यांना सोमवारी सकाळी केंद्राने दिल्ली येथे बोलावले पण ते तेथे पोहोचले नाहीत. यानंतर केंद्र सरकारने अलापन यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.

केंद्राच्या या कारवाईनंतर काही मिनिटांनंतर ममता बॅनर्जी यांनी अलापन यांना मुख्य सचिव पदावरून निवृत्त केले आणि मुख्य सल्लागार बनवले. नवीन मुख्य सचिव म्हणून एचके द्विवेदी आणि नवीन गृहसचिव पदावर बीपी गोपालिका यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे ममता यांनी सांगितले.

यासंदर्भात ममता यांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता. मुख्य सचिव म्हणून अलापन यांच्या कार्यकाळात 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली तेव्हा त्यांनी आव्हानात्मक पद्धतीने सांगितले की वेळ येताच आपण उत्तर देऊ. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर त्यांनी अलापन यांना 3 वर्षे मुख्य सल्लागार बनवण्याचा निर्णय घेतला. ममता म्हणाल्या- अलापन 31 मे रोजी निवृत्त होत असून ते दिल्लीत जॉईन होण्यासाठी जाणार नाहीत.

 

News English Summary: Minutes after the Centre’s action, CM Mamata Banerjee retired Alapan from the post of Chief Secretary and made him Chief Adviser. HK Dwivedi has been appointed as the new chief secretary and BP Gopalika as the new home secretary, Mamata said.

News English Title: CM Mamata Banerjee retired Alapan from the post of Chief Secretary and made him Chief Adviser News updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x