खुशखबर | EPFO खातेधारक EPF खात्यातून दुसऱ्यांदा अॅडव्हान्स काढू शकणार

नवी दिल्ली, ३१ मे | कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बहुतांश राज्यांत मे महिना हा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. EPFO च्या या योजनेनुसार गेल्या वेळसारखाच परत न करण्यासाठी पीएफ अॅडव्हान्स काढता येणार आहे.
सरकारच्या घोषणेनुसार ईपीएफ खातेधारक दुसऱ्यांदा कोरोना अॅडव्हान्स नॉन रिफंडेबल योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. याचा अर्थ कोरोना संकटासाठी तुम्ही पीएफ मधून पैसे काढले तर ते तुम्हाला परत करायची गरज नाहीय. या योजनेनुसार पीएफ खातेधारक पीएफ खात्यात जमा रकमेच्या 75 टक्के किंवा तीन महिन्यांची बेसिक सॅलरी (बेसिक आणि डीए) एवढी रक्कम जी कमी असेल ती काढू शकणार आहे. कामगार मंत्रालयाने आज याची घोषणा केली आहे.
घोषणेनुसार पीएफ धारक दुसरी नॉन रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हान्स काढण्यास मंजुरी दिली आहे. कोरोना आणि ब्लॅक फंगसचे संकट पाहून मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, ज्यांचा पगार 15000 रुपयांपेक्षा कमी होता. आता पर्यंत 76.31 लाख कर्मचाऱ्यांनी कोरोना नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स घेतला आहे. त्यांना 18,698.15 कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे तीन दिवसांच्या आत खातेधारकाला दिले जात होते.
News English Summary: The Employees Provident Fund Organization (EPFO) has given a big relief to the account holders in the second wave of Corona in the country. In most states, the month of May has gone into lockdown. According to EPFO’s plan, PF advance can be withdrawn for non-refund.
News English Title: EPFO account holders can withdraw PF advance non refundable news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी