14 May 2021 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण
x

LIC पॉलिसीवर मिळेल स्वस्त कर्ज | मॅच्यूरिटीपर्यंत द्यावे लागेल फक्त व्याज

loan against LIC Policy, Loan on LIC Policy

मुंबई, ३१ डिसेंबर: भारतीय जीवन विमा प्राधिकरणाकडून घेतलेली पॉलिसी तुम्हाला केवळ सुरक्षित भविष्यच देत नाही तर कर्जही देते. आपातकालीन परिस्थितीत तुम्ही एलआयसी किंवा बॅंकेकडून या कर्जाच्या आधारे कर्ज घेऊ शकता. एलआयसीकडून तुम्ही कर्ज घेतल्यास तुम्हाला हा फायदा मिळतो की तुम्हाला केवळ व्याज द्यावे लागेल आणि पॉलिसी मॅच्यूअर झाल्यावर तुम्ही मूळ रक्कम कापून घेण्यास सांगू शकता. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की एलआयसीकडून कर्ज घेताना कोणकोणती काळजी घ्याल. (How to get a loan against LIC Policy)

BhagyaVivah Marathi Matrimonial

90% मिळते कर्ज (Loan get up to 90 percent):
एलआयसीसह सगळ्या सरकारी आणि खासगी बँका विमा पॉलिसीच्या आधारे कर्ज देतात. विमा पॉलिसीवर मिळणारे कर्ज तुम्हाला मिळणाऱ्या निश्चित रकमेच्या (सम एश्‍योर्ड) आधारावर ठरते. जर तुमची पॉलिसी पाच लाखाची असेल तर तुम्हाला 90% म्हणजेच 4,50,000 रुपयांचे कर्ज मिळेल.

कोणत्या पॉलिसीवर मिळेल कर्ज (Which policy will get the loan?):
विमा सल्लागारांच्या माहितीनुसार, सगळ्या विमा पॉलिसीवर कर्ज मिळत नाही. जीवन विमा योजनेअंतर्गत एंडोमेंट प्लॅनवर कर्जाची सुविधा आहे. यावर बँकही कर्ज देण्यास तयार होतात.

कशी कराल कर्जफेड (How to refund loan):
तुम्ही एलआयसीकडून कर्ज घेतल्यास तुम्हाला एक फायदा मिळतो की तुम्हाला कर्ज परत करण्याचा पर्याय मिळतो. या अंतर्गत तुम्हाला ऑप्शन मिळतो की तुम्ही पॉलिसी अवधी पर्यंत व्याज द्यावे आणि पॉलिसी मॅच्यूर झाल्यावर मूळ रकमेला त्यातून कापून घेण्यास सांगू शकता.

 

News English Summary: A policy taken from the Life Insurance Authority of India not only gives you a secure future but also a loan. In case of emergency, you can take a loan from LIC or a bank based on this loan. If you take a loan from LIC, you get the benefit that you only have to pay interest and you can ask to deduct the principal amount when the policy matures. We are going to tell you what to look out for when taking a loan from LIC.

News English Title: How to get a loan against LIC Policy news updates.

हॅशटॅग्स

#LIC(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x