15 December 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

Instagram | कसे वाढवाल फॉलोअर्स | महत्वाच्या टिप्स

How to increase followers, Instagram

मुंबई, ३१ डिसेंबर: समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्म मध्ये इंस्टाग्राम एवढे लोकप्रिय आहे की तिथे फॉलोवर्स वाढवण्यासाठी लोक पैसे ही खर्च करतात. तुम्हाला पण जर तुमचे इंस्टाग्रमवरचे फ़ॉलोअर्स वाढवायचे असतील तर जाणून घ्या काही महत्वाच्या टिप्स. (How to increase followers on Instagram)

आकर्षक बायो (Attractive Bio):
आपण आपल्या प्रोफाइलवर आकर्षक गोष्टी लिहिल्या पाहिजेत जरतुमचे ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेल असेल तर आपल्यासाठी इन्स्टाग्राम एक चांगले व्यासपीठ आहे. आपण आपल्या प्रोफाइलमध्ये आपल्या ब्लॉगवर किंवा यूट्यूब चॅनेल लिंक देखील जोडू शकता जेणेकरून जेव्हा कोणी आपल्या प्रोफाइला भेट देते तेव्हा ती व्यक्ती आपल्याला दिलेल्यालिंकवर क्लिक करुन आपल्या चॅनेल आणि ब्लॉगला देखील भेट देऊ शकते.

दर्जेदार पोस्ट (Super Post):
आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की आपण ज्यासाठी आपण इंस्टाग्राम प्रोफाईल तयार केले आहे त्याच्याशी संबंधित पोस्ट तुम्ही अपलोड करता.तुम्ही दररोज तुमच्या प्रॉफाईलशी शी निगडित गोष्टी पोस्ट करायला हव्यात.

योग्य हॅशटॅग (Limited & Right Hash Tag):
ज्यावेळी तुम्ही एखादी पोस्ट अपलोड करता तेव्हा हॅशटॅगचा वापर जरुर करा. कारण तुमच्या हॅशटॅगवरुन लोक तुमची पोस्ट पाहू शकतात. पण उगाचच भरमसाठ हॅशटॅग देणे टाळा.याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढू शकते.

एक्टिव्ह रहा (Stay Active):
इंस्टाग्रामवर जास्तीत फॉलोअर्स मिळवण्यासाठी तुम्ही जास्त एक्टिव्ह असणे आवश्यक आहे. त्यासाठी फक्त नियमित पोस्ट टाकणे पुरेसे नाही. आपल्याला जास्तीत जास्त पोस्ट लाइक्स आणि कमेंट्स देखील आवश्यक आहेत. हे आपण किती एक्टिव्ह आहात हे दर्शविते.

ट्रेन्डिंग पोस्ट (Try Trending Post):
नेहमीच ट्रेन्डिंग पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. तसेच जर तुमची ही ट्रेन्डिंग पोस्ट व्हायरल झाल्यास तुम्हाला तेथून सुद्धा अधिक फॉलोअर्सची संख्या मिळू शकते.

प्रोफाईल ला शेअर करा (Share Your Profile):
तुमच्या इंस्टाग्राम अकॉउंट ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ते जास्तीत जास्त शेअर करणे गरजेचे आहे.यासाठी तुम्ही तुमचे बाकीचे सोशल मिडिया अकाउंट जसे फेसबुक चा वापर करू शकता.

इंस्टाग्राम टूल्स (Use Instagram Tool):
तुम्ही ‘क्रोडफायर’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन वापरू शकता. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पोस्ट शेड्यूल करूँ ठेऊ शकता. पोस्ट करण्यासाठी योग्य वेळजेव्हा आपण इन्स्टाग्रामवर कोणतीही पोस्ट अपलोड करत असाल, तेव्हा आपण योग्य वेळी पोस्ट केल्याची काळजी घ्यावी जेणेकरून आपले पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.

 

News English Summary: Nowadays, if a good photo is taken in someone’s mobile, it is first shared on the social platform Instagram. Instagram is so popular in social media platforms that people spend money to increase followers there. But if you want to increase your followers on Instagram, here are some important tips.

News English Title: How to increase followers on Instagram news updates.

हॅशटॅग्स

#SocialMediaApp(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x