18 September 2021 10:00 PM
अँप डाउनलोड

गोकुळ दूध संघावर आयकर विभागाचे छापे

Income Tax Department of India

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या कोल्हापुरातील मुखालयात प्राप्तिकर विभागाने धाडसत्र सुरु केलं आहे. दूध संघाची तब्बल ४ तासांहून अधिक काळ आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय चौकशी सुरु होती. कर चुकवल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे प्रसार माध्यमांच्या सुत्रांकडून कळते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मध्यरात्री ही धाड टाकण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाची सुमारे २००० कोटींची वार्षिक उलाढाल आहे. परंतु, चालू आर्थिक वर्षात आयकरची रक्कम कमी भरल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x