VIDEO | सोपं असतं तर प्रत्येकजण शेतकरी असता | आनंद महिंद्रांचा महिलाशक्तीला सलाम
मुंबई, ०८ मार्च: आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. या खास दिवशी आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरची एक जाहिरात चांगलीच व्हायरल होते आहे. या जाहिरातीमध्ये एक महिला पुरुषांच्या बरोबरीनेच कोणतंही काम करु शकते, अशी महिलांची कणखर, प्रखर प्रतिमा दाखवण्यात आली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून या जाहिरातीचं, त्यात दाखवण्यात आलेल्या आशयाचं कौतुक होत आहे.
महिंद्रा ग्रुपच्या या जाहिरातीमध्ये, एक महिला ट्रॅक्टर चालवण्यासाठीचं लायसन्स मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी येते असं दाखवण्यात आलं आहे. पण ही महिला असून ट्रॅक्टर कसा काय चालवू शकते, यापूर्वी कोणत्याही महिलेने ट्रॅक्टर चालवण्यासाठी टेस्ट दिली नसल्याचं तेथील अधिकारी सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
जाहिरातीचा हा व्हिडीओ हिंदी भाषेत बनवण्यात आला आहे. जाहिरातीची थीम “सोपं असतं तर प्रत्येकजण शेतकरी असता” अशी ठेवण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये शक्ती नावाची महिला ट्रॅक्टरची ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी येते त्यावेळीची घटना दाखवण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रति असणारा दृष्टिकोन बदलणं आणि शेतकऱ्यांना सलाम करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी ‘केवळ एकच शब्द: शक्ती’ असे कॅप्शन दिले आहे.
Just one word: SHAKTI. #InternationalWomensDay pic.twitter.com/cpYP9CdAwD
— anand mahindra (@anandmahindra) March 7, 2021
News English Summary: Today, International Women’s Day is being celebrated all over the world. On this special day, an advertisement of Anand Mahindra’s Mahindra tractor is going viral. The advertisement shows a strong, intense image of a woman who can do any work just like a man. The ad has gone viral on social media and the content of the ad is being appreciated.
News English Title: Industrialist Anand Mahindra tweet on Women’s day news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News