14 December 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP
x

Health First | पांढऱ्या केसांवर घरगुती रामबाण उपाय

Home remedies, White hair problem, Health Article

मुंबई, ०८ मार्च: सध्याच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. आजकाल तरूण आणि शालेय विद्यार्थांमध्ये केस पांढरे होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामागे तणाव, नैराश्य, आहारातील बदल इत्यादी करणे दिली जातात. यावर उत्तम पर्याय म्हणून प्रत्येक जण विविध रंगाचा वापर करतात. पण हे रासायनिक रंग केसांकरिता फार वाईट असतात. (Home remedies for white hair problem)

त्यामुळे पांढऱ्या केसांवर काही घरगुती उपाय:

  1. दोन दिवसांतून एकदा ब्लॅक टी किंवा कॉफीच्या पाण्यानं केस धुतल्यामुळे केसांचा रंग काळा होतो.
  2. नारळाच्या तेलामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि कडीपत्त्याची पान टाका. हे मिश्रण गरम करा. कडीपत्त्याची पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. आंघोळ करायच्या १० मिनीटं आधी या तेलानं डोक्याची मालिश करा.
  3. पॅनमध्ये गरम पाणी घेऊन त्यात चहापत्ती टाका. पाणी थंड झाल्यावर या पाण्यानं केस धुवा. पण यानंतर शॅम्पू लावू नका.
  4. आल्याचा किस दुधामध्ये टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्याला लावा, आणि १० मिनीटांनंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा ही डोक्याला लावा.
  5. बदामाच्या तेलामध्ये आवळ्याचा रस टाकून डोक्याला रोज लावल्यानं पांढरे केस काळे होतात.

 

News English Summary: The current stressful and changing lifestyle affects a person’s health. Nowadays, the incidence of graying hair has increased significantly among young people and school children. It is followed by stress, depression, dietary changes, etc. Everyone uses different colors as a great alternative to this. But these chemical dyes are very bad for hair.

News English Title: Home remedies for white hair problem news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x