19 October 2021 8:27 AM
अँप डाउनलोड

भारतात 3 पातीचे तर अमेरिकेत 4 पातीचे पंखे का असतात? - कारण वाचा

Why fans in India and USA different

मुंबई, ११ जुलै | प्रत्येक घरामध्ये पंखा हा असतोच, मग ते भारत असो वा अन् देश. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या पंख्यामध्ये असलेली पात्याची संख्या कमी- जास्त का असते. भारतातील बहुतेक घरांमध्ये आपल्याला दिसते की, बहुतांशी तीन पाती असलेला पंख्याचा वापर केला जातो. तर विदेशात चार पाती असलेल्या पंख्याचा वापर होतो. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का ?

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमेरिका, रशिया यासारख्या थंडी असलेल्या देशांमध्ये चार पाती असलेल्या पंख्याचा वापर करतात कारण तेथे लोकांकडे एअर कंडीशनर (ए.सी) असल्याने ते पंख्याचा वापर एसीला पर्यायी म्हणून करतात. चार पातींचे पंखे हे तीन पातीवाल्या पंख्या पेक्षा मंद गतीने फिरतात. अमेरिकेतील लोकांना पंख्याची जास्त गरज भासत नाही. चार पातींचा पंखा हा रुममध्ये हवा खेळती ठेवण्यास मदत करतो. या चार पातीचा पंख विदेशामध्ये जास्त वापरला जातो.

भारतामध्ये तीन पातींच्या पंख्याचा जास्त वापर होतो. उन्हाळ्याच्या दिवसात पंखा खूप आरामदायक असतो. तसेच सर्वाच घरांमध्ये ए.सी लावू शकत नाही. तीन पाती असलेले पंखे चार पाती असलेल्या पंख्या पेक्षा अधिक हलके असतात आणि जलद गतीने फिरतात. त्यामुळे भारतातील लोक तीन पाती असलेल्या पंख्यांचा वापर करतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Why fans in India have 3 blades but fans in America have 4 blades news updates.

हॅशटॅग्स

#Technology(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x