20 September 2021 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली | पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता
x

Health First | पावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका? - नक्की वाचा

Avoid eating these vegetables in monsoon

मुंबई, ११ जुलै | सध्या देशात सर्वत्र पाऊस पडत आहे. वातावरणात गारवा आहे. तसेच निसर्गाचे वातावरण आल्हादायक आहे. पावसामुळे वातावरण दमट राहते. पावसाचे थेंब केवळ गर्मीतून सुटका करत असले तरी काही आजारांना निमंत्रण देणारे असतात. पावसाळ्यात खान्यात थोडी तरी ढिलाई केली तर ती आरोग्याला घातक ठरते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पावसाळ्याच्या दिवसात चटपटीत खाण्याची इच्छा असते. यामुळेच अनेकजण कांदा भजी, मेथी भजी, पालक भजी असे पदार्थ खाणे पसंत करतात. पण लक्षात ठेवा पावसाळ्याच्या दिवसांत इन्फेक्शनचा तसेच अनेक प्रकारच्या आजारांचा मोठा धोका असतो. पावसाने वातावरण प्रसन्न होते पण याच दिवसांत तब्येतीची जास्त काळजी घेणे आवश्यक असते.

पावसाळ्यात आपली पचन क्रिया खूप कमजोर होते. त्यामुळे पचन क्रिया कमजोर असेल तर खल्लेले पचन्यास जड जाते. त्यामुळे आरोग्याचे काही प्रश्न निर्माण होतात. या कारणामुळे आपल्या आहारात बटाटा, कणिक, भेंडी, फुलकोबी यांना स्थान देऊ नका.

पत्ता कोबी:
पावसाळ्याच्या सिजनमध्ये घरामध्ये पालकचे पकोडे किंवा पालकचे पराठे बनविले जातात. पत्ता कोबीचाही वापर केला जातो. मात्र, पानाच्या भाज्यांमध्ये छोटे छोटे किडे असतात. त्यामुळे अशा भाज्या खाने आरोग्यासाठी हानिकारक असते.

मशरुमची भाजी:
भारतात पावसाळ्याच्या दिवसात मशरुमची भाजी अनेक लोक खान्यासाठी पसंत करतात. काही वेळा पकोडेही तयार केले जातात. मात्र, मशरुम खाण्यामुळे इंफेक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे मशरुम खाणे टाळावे.

हिरवी काकडी:
हिरवी काकडी आरोग्यासाठी चांगली असते. गर्मीमध्ये काकडीची कोशिंबीर खाल्ली जाते. सलाड म्हणून याचा उपयोग केला जातो. मात्र, पावसाळ्याच्या हंगामात काकडीमध्ये बारीक किडे असण्याची जास्त शकता असते.

जंक फूड:
घरात खाण्यापेक्षा पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाण्यावर आपण भर देतो. जंक फूड पावसाळ्यात आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थ टाळा. अन्यथा पावसाळ्यात यामुळे आरोग्य बिघडण्याचा जास्त धोका असतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Avoid eating these vegetables in monsoon season article in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(752)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x