30 June 2022 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

अर्थसंकल्प २०१८-१९ चा पहिला झटका आयफोनच्या चाहत्यांना.

मुंबई : २०१८-१९ मधील अर्थसंकल्पात स्मार्टफोन वरील कस्टम ड्युटी वाढली आणि आयफोनची किंमतही. आधीच्या आयफोनची किंमत आणि अर्थसंकल्पानंतरच्या आयफोनच्या किमतीत मोठा फरक आहे.

२०१८-१९ मधील अर्थसंकल्पात आयफोनवरील कस्टम ड्युटी वाढल्याने आयफोनच्या किमती एकूण ३ ते ४ टक्क्याने वाढल्या आहेत. परंतु आणखी काही दिवसांनी आयफोनच्या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता बाजारात वर्तविली जात आहे.

कारण येत्या एप्रिल महिन्यापासून अर्थसंकल्पातील वाढलेल्या कस्टम ड्युटी प्रमाणे ते बाजारात उपलब्द होतील. परंतु भारतात तयार होणार SE सिरीज मधील आयफोनच्या किंमतीत काहीच फरक पडलेला नाही असे समजते आहे.

हॅशटॅग्स

#Iphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x