26 May 2022 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सलमान ट्विट करत म्हणतो 'मुझे लडकी मिल गयी' ?

मुंबई : तसा सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे चर्चा करत नाही, परंतु कालच्या ट्विट मुळे चाहत्यांमध्ये बरीच चर्च्या रंगली आहे. परदेशी मॉडेल लुलिया वंतूरला सलमान डेट करतो याची चर्च्या आधीपासूनच होती. परंतु सलमानच्या कालच्या ट्विटमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये बरीच चर्च्या रंगली पहायला मिळत आहे.

परंतु वयाची पन्नाशी गाठलेला सलमान खान आजही बॅचलर असून त्याच्या लग्नाविषयी येणाऱ्या बातम्या नेहमीच सर्वांना आकर्षित करतात. किंबहुना सलमानचा मागील एका मागील एक अफेअर्सचा इतिहास पाहता, आता तो आणखी कोणत्या नव्या मुलीच्या प्रेमात वगरे पडला नाही ना या बातमीने सर्वच चाहते उत्सुक होतात.

परंतु सलमान हा समाजसेवेच्या कामातही तितकाच अग्रेसर असल्याने त्याने अजून एखादी मुलगी दत्तक तर घेतली नाही ना असा ही अर्थ त्याने केलेल्या ट्विट मुले निर्माण होतो. कारण ट्विट करताना सलमान म्हणतो ‘मुझे लडकी मिल गयी’. तर दुसरीकडे त्याच्या आगामी चित्रपटासाठी तर एखादी नवी हिरोईन तर नाही ना मिळाली, अशी उत्सुकता सर्वच चाहत्यांना लागली आहे.

हॅशटॅग्स

#Salman Khan(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x