4 December 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

देशातील ‘या’ बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली विकतात साखरेचा पाक

Honey brands, Sugar syrup, CSE, Patanjali Baidyanath Dabur

नवी दिल्ली, ३ डिसेंबर: देशातील अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेच्या पाकची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे. सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याचे या तपासाद्वारे समोर आले (Big Honey Brands companies in the country are selling sugar syrup under the name of honey) आहे. सीएसईने १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचेही दिसून आले (Up to 77 per cent of these companies’ honey has been found to be adulterated) आहे. मधाच्या २२ मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ ५ मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्याचे माहिती देण्यात आली आहे.

सीएसईनं केलेल्या अभ्यासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांचा मध शुद्धतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी (A study conducted by CSE failed the Nuclear Magnetic Resonance (NMR) test which tested the purity of honey of companies like Patanjali, Dabur, Baidyanath, Zandu, Hitkari and Apis Himalaya.) ठरले. परंतु डाबर आणि पतंजलीनं या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दरम्यान, कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.

 

News English Summary: Shocking information has come to light that many big companies in the country are selling sugar syrup under the name of honey. An investigation by the Center for Science and Environment (CSE) has revealed this disturbing information. The investigation has revealed that most of the honey producing companies are mixing sugar in honey. CSE examined honey samples from 13 small and large companies. Up to 77 per cent of these companies’ honey has been found to be adulterated. It has been reported that out of 22 honey criteria, some companies have met only 5 criteria.

New English Title: Major honey brands are sold Sugar syrup says CSE Patanjali Baidyanath Dabur News updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x