7 May 2025 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

मोदी सरकारने AXIS BANK तील भागीदारी विकून कमावले 4000 कोटी

AXIS Bank

नवी दिल्ली, २१ मे | सयूटीटीआयच्या माध्यमातून AXIS बँकेतील 1.95 टक्के हिस्सा विकून मोदी सरकारने 4,000 कोटी रुपये जमा केलेत. दीपम सचिव तुहीन कांता पांडे यांनी ही माहिती दिलीय. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन सचिवांनी (DIPAM) ट्विट केले की, “एक्सिस बँकेच्या ओएफएसला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे एसयूयूटीआयने 4000 कोटी रुपये वाढविले. दोन दिवसांच्या विक्री ऑफरद्वारे सरकारने अ‍ॅक्सिस बँकेत 5.80 कोटी शेअर्सची विक्री केली.

युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUTTI) च्या स्पेशलाइज्ड अंडरटेकिंगच्या माध्यमातून बँकेचा हा 1.95 टक्के हिस्सा होता आणि सरकारला प्रति शेअर 701 रुपये दराने 1.95 टक्के भागभांडवल विक्रीतून 4,000 कोटी रुपये मिळाले.

दुसरीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केंद्र सरकारकडे 99,122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 मे 2021 रोजी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या अलीकडील धोरणात्मक उपायांचा मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

 

News English Summary: The OFS of Axis Bank got good response from investors with SUUTI garnering about Rs 4,000 cr (subject to reconciliation). Thanks to all for their participation said Secretary, DIPAM.

News English Title: Modi Government has sold Its stake from AXIS Bank news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या