महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 7 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | पुढील महिन्यात दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये नवीन संवत 2081 मुहूर्त ट्रेडिंगने सुरू होईल. संवत २०८१ हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचं आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची NBFC जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे पेड-अप इक्विटी कॅपिटल आता कमी झाले आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने (NSE: JIOFIN) या आठवड्याच्या सुरुवातीला यासंदर्भात एक अपडेट शेअर केले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या नेतृत्वाखालील एनबीएफसी कंपनीने गेल्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण केले होते. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: OLECTRA
Olectra Greentech Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी निफ्टी 218 अंकांनी घसरून 24180 वर बंद झाला. शुक्रवारी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात 2.2% घसरण झाली होती. दरम्यान, जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने 3 शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शॉर्ट टर्ममध्ये हे 3 शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, कमाई होणार का - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 2.26% टक्के घसरून 67.59 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. मागील काही वर्षांत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने तेजीने परतावा दिला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा भाव ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ८६ रुपयांवरून जवळपास २२ टक्क्यांनी घसरला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर घसरतोय, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL
Vedanta Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ६६२.८७ अंकांनी घसरून ७९,४०२.२९ वर बंद झाला (NSE: VEDL) होता. तर NSE निफ्टी 218.60 अंकांनी घसरून 24,180.80 अंकांवर बंद झाला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
SBI Credit Card | SBI क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठा बदल, अधिक पैसे मोजावे लागणार. अपडेट नोट करा - Marathi News
SBI Credit Card | जर तुम्ही डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/ मर्चंटशी संबंधित व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला सावध गिरी बाळगण्याची गरज आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. एसबीआय कार्डवरून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे नवे नियम 1 डिसेंबर 2024 पासून लागू होतील. नुकतेच एसबीआयने आणखी अनेक नियम बदलले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | खुशखबर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA, ग्रॅच्युइटी आणि भत्त्यांमध्ये वाढ, पगारात किती रक्कम वाढणार
7th Pay Commission | केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्के वाढ केली आहे. महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला असताना सरकारने इतर अनेक भत्त्यांमध्ये वाढ केली होती, ज्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली होती. आता महागाई भत्ता 53 टक्क्यांवर आल्याने सरकार पूर्वीप्रमाणे इतर भत्त्यातही वाढ करणार का? चला जाणून घेऊया.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | ऑटो स्टॉक देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या ओएचएम ग्लोबल मोबिलिटीला चेन्नईच्या मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कडून एकूण ५०० इलेक्ट्रिक बसचा कॉन्ट्रॅक्ट (NSE: ASHOKLEY) मिळाली आहे. ओएचएम ही अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.83 टक्के घसरून 213.28 रुपयांवर पोहोचला होता. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, डिफेन्स शेअर्सचाही समावेश - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली. मागील तीन दिवस शेअर बाजार मजबूत घसरला आहे. अशा काळात गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करून पुढे मोठा नफा कमावता येईल.
7 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 4 रुपयाचा शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: VIKASLIFE
Vikas Lifecare Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट घसरण झाल्याचं पाहायला मिळाली होतं. मात्र काही पेनी शेअर्समध्ये सकारात्मक हालचाली होण्याची शक्यता (NSE: VIKASLIFE) आहे. पेनी शेअर्समध्ये अधिक जोखीम असली तरी ते अल्पावधीत मोठा परतावा देऊ शकतात. (विकास लाईफकेअर लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मागील काही महिन्यांपासून येस बँक शेअर बाजारातील सर्वात आवडत्या कंपन्यांपैकी एक होता. येस बँक शेअर सर्वाधिक शेअरहोल्डर्स असलेल्या शेअर्सपैकी (NSE: YESBANK) एक होता. मात्र, सप्टेंबर तिमाहीत येस बँक शेअरहोल्डर्सच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचं आकडेवारी सांगते. येस बँकेच्या शेअरहोल्डर्सची संख्या जवळपास ५४ हजारांनी घटली आहे. (येस बँक अंश)
7 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेंस कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीत संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: BEL
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या बातमीचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या (NSE: BEL) शेअरवर पाहायला मिळाला. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.55 टक्के वाढून 275.55 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, HOLD की SELL करावा - NSE: BHEL
BHEL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण सुरु आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.22 टक्के घसरून 217.70 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअर्स संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअरबाबत गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे ते सांगितले आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Salary Saving | कमी पगार असेल तरी चिंता नको, दर महिना फक्त 100 रुपयांची बचत करा, मिळेल इतकी मोठी रक्कम - Marathi News
Salary Saving | म्युच्युअल फंडांबद्दल सर्वांनाच माहिती आहे, देशात मोठ्या संख्येने लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात. पण अजूनही काही लोक म्युच्युअल फंडापासून दूर आहेत, तर तुम्ही फक्त 100 ते 500 रुपयांमध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता. पण अजूनही देशात अशी कुटुंबं आहेत जी महिन्याला 500 रुपयेही जमा करू शकत नाहीत. अशा लोकांसाठी मंथली 100 रुपयांचा उत्तम पर्याय आहे, म्हणजेच तुम्ही महिन्याला फक्त 100 रुपयांची एसआयपी देखील करू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News
Gold Rate Today | २८ ऑक्टोबरला धनतेरस साजरी केली जाणार आहे, त्याआधी सोन्याचे दर गगनाला भिडले होते आणि नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते, पण आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यासह चांदीचा दर ही खाली आला आहे. सराफा बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाली आहे. एमसीएक्स आणि सराफा बाजारात या दोन मौल्यवान धातूंच्या किमती किती कमी झाल्या आहेत ते जाणून घेऊया.
7 महिन्यांपूर्वी -
Tax on Gold | दिवाळीत सोनं नक्की खरेदी करा, पण आधी गोल्ड टॅक्स संबधित नियम लक्षात घ्या, डोक्याला हात लावाल
Tax on Gold | दिवाळीचा सण अगदी जवळ आला आहे. 5 दिवसांचा हा खास सण धनतेरसपासून सुरू होतो. या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. पूर्वी लोक धनतेरसला केवळ शुभ म्हणून सोने खरेदी करत असत, पण आता ट्रेंड बदलत चालला आहे. लोक आता सोनं विकत घेतात, पण गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानतात. त्यामुळे गुंतवणूक आता प्रत्यक्ष सोन्यापुरती मर्यादित राहिलेली नाही.
7 महिन्यांपूर्वी -
Loan on Salary | पगार मिळतो, पण त्यावर कर्ज अजिबात मिळणार नाही, कोणतंही कर्ज घेणार असाल तर आधी हे समजून घ्या
Loan on Salary | अनेकदा लोक सिबिल स्कोअरकडे लक्ष देत नाहीत, पण सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर कर्ज मिळण्यात अडचण येते, म्हणजेच वाईट असते. दुसरीकडे, जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळते. सिबिल स्कोअरबँकिंग सिस्टममध्ये आपली बरीच कामे सुलभ करू शकतो, म्हणून खराब सिबिल स्कोअर बरेच काम थांबवू शकतो.
7 महिन्यांपूर्वी -
Bank FD Vs Mutual Fund | तुम्ही बँकेत FD करता, म्हणजे स्वतःच्या पैशासोबत मस्करी करताय, वार्षिक कमाईचा फरक बघा
Bank FD Vs Mutual Fund | देशातील अनेक बँकांमध्ये FD करण्याचे प्रमाण प्रचंड घसरले आहे. कारण बँका वार्षिक आधारवर देत असलेलं व्याज हे ५ ते ७ टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र त्या तुलनेत अनेक म्युच्युअल फंड योजना बँकेच्या वार्षिक व्याजाच्या तुलनेत अनेक पटीने परतावा देतं आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | अबब, HDFC फंडाची ही योजना 76 पटीने परतावा देतेय, इथे वाढेल नोकरदारांचा पैसा - Marathi News
HDFC Mutual Fund | ‘ओल्ड इज गोल्ड’ ही म्हण खरी असल्याचे एचडीएफसी म्युच्युअल फंडाने सिद्ध केले आहे. दर महिन्याला केवळ २००० रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर २ कोटीरुपयां पेक्षा अधिकच्या फंडात करणाऱ्या या योजनेचे नाव एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड असे आहे.
7 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयाच्या खाली घसरला, मोठी अपडेट आली, स्टॉक पुन्हा तेजीत येणार का - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मागील ३ महिने नुकसानकारक ठरले आहेत. मागील ३ महिन्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर (NSE: GTLINFRA) उच्चांकापासून 32% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. (जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS