16 February 2025 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मजबूत तेजी दिसून आली. मागील ५ दिवसात आरव्हीएनएल शेअरने 13.32 टक्के परतावा दिला आहे. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी आरव्हीएनएल शेअर 4.60 टक्क्यांनी वाढून 430.05 रुपयांवर पोहोचला होता. या तेजी मागील कारण म्हणजे आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे.

नवीन कॉन्ट्रॅक्टचे मूल्य 9,613.42 कोटी रुपये

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले आहे की, “नेटच्या मिडल माइल नेटवर्कच्या डेव्हलपमेंट (बांधकाम, अपग्रेड आणि ऑपरेशन आणि मेंटेनन्स) साठी डिझाइन, बिल्ड, ऑपरेट आणि मेंटेन मॉडेलसाठी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला बीएसएनएलकडून वर्क-ऑर्डर प्राप्त झाली आहे. भारत संचार निगम लिमिटेडकडून मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टचे मूल्य ९,६१३.४२ कोटी रुपये आहे.

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काय म्हटले?

गेल्या सहा महिन्यांत आरव्हीएनएल शेअर 26.63 टक्क्यांनी घसरला आहे. आरव्हीएनएल शेअर 647 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा सध्या 215 रुपयांनी स्वस्त आहे. तसेच, आरव्हीएनएल शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी २१३ रुपयांच्या पातळीवरून २३० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार घसरणीत अधिक शेअर्स खरेदी करू शकतात, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आरव्हीएनएल टेक्निकल चार्ट काय सांगतो?

टेक्निकल चार्ट ३९० ते ३७० रुपयांच्या रेंजमध्ये आरव्हीएनएल शेअरला सपोर्ट आहे. पुढील तेजीसाठी शेअरने ४१९ रुपयांच्या वरचा टप्पा ओलांडणे आणि तुकवून राहणे आवश्यक आहे. तसेच ४५० रुपये हा आरव्हीएनएल शेअरसाठी एक मजबूत रेझिस्टन्स आहे, असे एंजल वनचे ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने आरव्हीएनएल शेअर लवकरच ४३० रुपयांच्या वरच्या टार्गेटला स्पर्श करू शकतो असं म्हटलं आहे. गुंतवणूकदारांनी ३९० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x