महत्वाच्या बातम्या
-
Post Office Schemes | खुशखबर! आता लाभार्थी न जोडता बँक खात्यातून पोस्ट ऑफिस बचत खात्यात पैसे ट्रान्सफर करा
Post Office Schemes | बँक खातेधारक एनईएफटी आणि आरटीजीएस सेवांचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून पीओ बचत खात्यात पैसे हस्तांतरित करू शकतात. याशिवाय, खातेधारक त्यांच्या बँक खात्यातून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी खात्यात (SSA) पैसे हस्तांतरित करण्यासाठी एनईएफटी सेवेचा वापर करू शकतात. कम्युनिकेशन मंत्रालयाच्या सर्वात अलीकडील एसबी आदेश क्रमांक 09/2023 मध्ये असे म्हटले आहे की लाभार्थीसह किंवा न जोडता ऑनलाइन योगदान दिले जाऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Bank License Cancel | बँकिंग अलर्ट! तुमचं या 8 बँकांपैकी कोणत्याही बँकेत खातं आहे का? RBI'ने परवाने रद्द केले, पैसे काढणं अशक्य
Bank License Cancel | जर तुमचे बँक खाते सहकारी जागतिक बँकेत असेल तर तुम्ही ही बातमी अवश्य वाचा. गेल्या काही वर्षांपासून बँकांना रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) कठोर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. याचाच परिणाम म्हणजे आरबीआयने काही बँकांचे परवानेही रद्द केले आहेत. इतकंच नाही तर मध्यवर्ती बँकेने काही बड्या बँकांना मोठा दंडही ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईत सहकारी जागतिक बँकांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Charges | होम लोन घेताना या 'हिडन चार्जेस'कडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्या, अन्यथा शेवटच्या क्षणी रक्कम वाढेल
Home Loan Charges | घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकाला स्वत:चे घर हवे असते. त्याचबरोबर पैसे नसतील तर लोक स्वत:च्या घरासाठी गृहकर्जही घेतात. गृहकर्जाच्या माध्यमातून लोक घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकतात. मात्र गृहकर्ज घेताना व्याजदराव्यतिरिक्त इतर ही अनेक खर्च लक्षात घेतले पाहिजेत. गृहकर्जाचा व्याजदर कमी असला तरी छुप्या चार्जेसकडे लक्ष न दिल्यास खर्च वाढू शकतो. अशावेळी गृहकर्ज घेताना कोणत्या खर्चाची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Poonawalla Fincorp Share Price Today | या मल्टिबॅगर शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून जोरदार खरेदी, नेमकं कारण काय?
Poonawalla Fincorp Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीच्या शेअर्समध्ये सॉलिड तेजी पाहायला मिळाली. ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 312.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही किंमत इंट्रा डे उच्चांक पातळी होती. आज शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 308.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Poonawalla Fincorp Limited)
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | या IPO शेअरने बाजारात एंट्री करताच धमाका केला, रोज अप्पर सर्किट हीट करत आहे, स्वस्तात खरेदी करणार?
IPO Investment | ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ या एसएमई कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी बीएसई एसएमई इंडेक्सवर सूचीबद्ध झाल्यानंतर अप्पर सर्किट हीट करत आहेत. हा BSE-SME स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह अप्पर सर्किटवर क्लोज झाला होता. (Exhicon Events Media Solutions Limited)
2 वर्षांपूर्वी -
Inflame Appliances Share Price Today | खरेदी करा हा शेअर, दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया जो शेअर खरेदी करतात, तो मल्टिबॅगर बनतो
Inflame Appliances Share Price Today | दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर मोठी बाजी लावली आहे. आशिष कचोलिया यांनी जानेवारी-मार्च 2023 या तिमाही कालावधीत ‘इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड’ या कंपनीचे 4.2 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. इन्फ्लेम अप्लायन्सेस कंपनीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Inflame Appliances Limited)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | खरेदी करण्यायोग्य शेअरची लिस्ट सेव्ह करा, हे 5 शेअर्स तुम्हाला झटपट मालामाल करतील
Stocks To Buy | जगभरात सध्या आर्थिक मंदी आणि महागाईचा नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे शेअर बाजारांमध्ये गोंधळाची परिस्तिथी निर्माण झाली आहे. सध्या अनेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्स आणि आर्थिक तिमाही निकाल यामुळे शेअरची किंमत गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटा आहे. दिग्गज ब्रोकरेज फर्मने 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स 33 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा दिसू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Kaya Share Price Today | प्रसिद्ध गुंतवणूकदारांनी या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स खरेदी केले, शेअरची किंमत वाढतच चालली आहे
Kaya Share Price Today | भारतीय शेअर बाजारात स्मॉलकॅप्स स्टॉकचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी ‘काया लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर बाजी लावली आहे. मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार ‘काया लिमिटेड’ कंपनीमध्ये ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी 0.63 टक्के भाग भांडवल होल्ड केले होते, आता ते वाढून 1.65 टक्के झाले आहे. शेअरहोल्डिंग डेटानुसार ‘पोरिंजू वेलियाथक’ यांनी ‘काया लिमिटेड’ कंपनीचे 215000 शेअर्स होल्ड केले आहेत. (Kaya Limited)
2 वर्षांपूर्वी -
ITR E-Filing 2023 | नोकरदारांनो! आयटीआर फाईल करण्याच्या तारखेबाबत मोठी अपडेट, तर ही असेल शेवटची तारीख
ITR E-Filing 2023 | जर तुम्हीही दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर ही संपूर्ण बातमी काळजीपूर्वक वाचा. आर्थिक वर्ष २०२२-२३ ३१ मार्च रोजी पूर्ण झाले असून, त्यासाठी लवकरच प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) ई-फायलिंग सुरू होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करदात्यांना आयटीआर ई-फायलिंगची सुविधा मिळण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. करदात्यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र ३१ जुलैपर्यंत भरता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission Salary | सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, आता नव्या वेतन आयोगामुळे पगाराची रक्कम अजून वाढणार, आकडा पहा
8th Pay Commission Salary | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही काम करत असाल तर सरकारकडून (मोदी सरकार) आठव्या वेतन आयोगाबाबत एक मोठं अपडेट समोर येत आहे. नुकतीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ झाली आहे. आता जुलै महिन्यात सरकार पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच नवीन वेतन आयोग स्थापन करू शकते आणि यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात 44 टक्क्यांहून अधिक वाढ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Avalon Technologies Share Price Today | हा नवीन शेअर स्वस्तात लिस्ट झाला, स्टॉकमध्ये मजबूत तेजी होती, शेअरचं पुढे काय होणार?
Avalon Technologies Share Price Today | ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO ने आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले आहे. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरची लिस्टिंग अपेक्षेप्रमाणे झाली नाही. या कंपनीचे शेअर्स 431 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले. आणि शेअरची किंमत 426 रुपये पर्यंत झाली आली होती. (Avalon Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार धडाम, पटापट तुमच्या शहरातील आजचे कोसळलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | 22 एप्रिलला अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी लोकं भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि दान धर्म देखील करतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक सोन्या-चांदीसारखे दागिने खरेदी करतात. अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Chemical Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! टाटा केमिकल्स शेअरच्या किमतीत मोठी उलाढाल, डिटेल्स पहा
Tata Chemical Share Price Today | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा केमिकल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉक किंचित तेजीत आला आहे. बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ‘टाटा केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के वाढीसह 934.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारी टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरची किंमत 8 टक्क्यांपेक्षा जास्त पडली होती. BSE इंडेक्सवर टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स घसरुन 926.30 रुपये प्रति शेअर किमतीवर आले होते. (Tata Chemical Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Naval & Engineering Share Price Today | अनिल अंबानींच्या या कंपनीच्या 2 रुपयाच्या शेअरवर रोज अप्पर सर्किट, वाढीचे कारण काय?
Reliance Naval & Engineering Share Price Today | शेअर बाजारात जबरदस्त गोंधळ असताना ‘रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग’ कंपनीच्या शेअरमध्ये सॉलिड ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात सलग तीन दिवस या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Naval & Engineering Limited)
2 वर्षांपूर्वी -
Indian Bank Share Price Today | या सरकारी बँकेचे शेअर्स FD च्या दुप्पट परतावा फक्त 5 दिवसात देतं आहेत, जास्त फायदा कशात?
Indian Bank Share Price Today | ‘इंडियन बँक’ च्या शेअरमध्ये मागील एक महिन्यापासून जबरदस्त अप्पर ट्रेण्ड सुरू आहे. या बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. या तेजीमध्ये ‘इंडियन बँक’ च्या शेअरने आपली 4 वर्षांची उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.93 टक्के घसरणीसह 318.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 324.70 रुपये आहे. तर इंडियन बँकेच्या स्टॉकची लाइफटाइम उच्चांक किंमत पातळी 428 रुपये होती. (Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
DCM Financial Services Share Today | पेनी शेअरची आजची किंमत फक्त 6 रुपये , रोज 10% वाढतोय, 223% परतावाही दिला, खरेदी करणार?
DCM Financial Services Share Today | ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये सलग पाच दिवसापासून 10 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 9.45 टक्के वाढीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 65.48 टक्के वाढले आहेत. (DCM Financial Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
HDFC & SBI Bank FD | एचडीएफसी बँक पासून SBI पर्यंत या 6 बँका एफडीवर 9.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत, फायदा घेणार
HDFC & SBI Bank FD | आरबीआयने यावेळी एमपीसीमध्ये रेपो दरात वाढ न करता तो ६.५० टक्के ठेवला. यापूर्वी मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सहा वेळा वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Filing | पगारदारांनो! ITR करप्रणाली निवडण्यास उशीर करू नका, नेमकं काय नुकसान होईल लक्षात ठेवा
Income Tax Filing | एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते आणि या तारखेपासून अनेक नवीन आयकर कायदे लागू होतात. आर्थिक वर्ष 2023-24 साठी, नवीन आयकर प्रणाली अधिक आकर्षक करण्यासाठी, केंद्र सरकारने नवीन कर प्रणालीअंतर्गत प्राप्तिकर स्लॅबमध्ये सुधारणा केली आहे. स्टँडर्ड डिडक्शन, सात लाखरुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर शून्य टॅक्स यासारखे फायदेही यंदा सुरू करण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank ATM Charges | तुमचं या सरकारी बँकेत खातं आहे का? बँक बॅलेन्ससहित ATM चार्जेसमध्ये मोठे बदल, तपासून घ्या
Sarkari Bank ATM Charges | जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 1 मे 2023 पासून पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यात कमी पैसे असल्याने एटीएम ट्रान्झॅक्शन फेल ठरल्यास 10 रुपये दंड + जीएसटी भरावा लागू शकतो. बँकेने आपल्या वेबसाइटवर हा नवा नियम जाहीर केला असून ग्राहकांना शुल्काची माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्ट पाठविण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | येस बॅंकेच्या 95% घसरलेल्या शेअरने 5 दिवसात 10% परतावा दिला, SBI बँकेची देखील येस बँकेत गुंतवणूक
Yes Bank Share Price Today | मंगळवारच्या इंट्राडे ट्रेड सेशन दरम्यान ‘येस बँक’ चे शेअर्स 9.12 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. 22 एप्रिल 2023 रोजी येस बँक आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर ही तेजी पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांत येस बँकचे शेअर्स 10.53 टक्के वाढले आहेत. येस बँकेचे शेअर्स 390 रुपये या आपल्या लाइफ टाइम हाय किमतीवरून 95 टक्के पडला आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी येस बँक शेअर 1.50 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK