महत्वाच्या बातम्या
-
Stock in Focus | या कंपनीचे शेअर्स तब्बल 74 टक्के स्वस्त झाले, इतका स्वस्त झालेला स्टॉक खरेदी करणार?
Stock In Focus | नुरेकाचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमधे आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 2.48 टक्क्यांच्या कमजोरीसह 524 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर नुरेका कंपनीचे शेअर्स 536 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मागील 6 दिवसात या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 17.69 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, नुरेका कंपनीच्या शेअरची किमत 32.18 टक्क्यांनी गडगडली होती. त्याचवेळी मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमत 64.16 टक्के खाली आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | अरे देवा! लोकं कार खरेदीपेक्षा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत, SIP गुंतवणूक वाढीचे कारण काय?
Mutual Fund | आजकाल सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये भारतातील SIP गुंतवणुकीचे मूल्य 13000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नोंदवले गेले होते. आर्थिक मंदीचे नकारात्मक घटक, भौगोलिक-राजकीय अस्थिरता आणि युद्ध यासारख्या कारणांमुळे जगातील सर्व प्रमुख देशांतील शेअर बाजारात अस्थिरता पसरली आहे. भारतात एसआयपीद्वारे गुंतवणूक वाढल्याने भारतीय बाजार इतर देशांच्या तुलनेत खूप स्थिर वाढ करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजार जबरदस्त कामगिरी करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या
RBI e-Rupee | रिटेल डिजिटल चलनाचा पहिला पायलट प्रोजेक्ट रिटेल डिजिटल रुपी हा १ डिसेंबरला सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. मोबाइल फोन आणि इतर उपकरणांवरील डिजिटल वॉलेटद्वारे किरकोळ डिजिटल रुपयाचे व्यवहार केले जातील. या चाचणीत टप्प्याटप्प्याने सहभागी होण्यासाठी आठ बँका ठेवण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या डिजिटल रुपी योजनेत सहभागी बँकांनी दिलेल्या डिजिटल वॉलेटद्वारेच डिजिटल चलन व्यवहार करता येणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा
Quick Money Share | भारत सरकारच्या काही खास घोषणेपूर्वी रेल्वेशी संबंधित कंपनीच्या स्टॉकमध्ये सामान्यतः तेजी दिसून येते, हे नेहमीचे चित्र आहे. RVNL आणि IRFC या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तांत्रिक सेटअप आहे. गुंतवणूकदार या दोन्ही कंपनीच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक घोषणा होण्याची अपेक्षा करत आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते RVNL आणि IRFC कंपनीचे शेअर्स बजेट सेशनपूर्वी अनुक्रमे 42 रुपये आणि 90 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत
Money From IPO | धर्मराज क्रॉप गार्ड या कृषी रसायन क्षेत्रातील कंपनीच्या आयपीओला मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. गुंतवणुकीसाठी शेअर खुला झाल्यावर दुसऱ्या दिवशी हा IPO 5.97 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. NSE निर्देशांकाच्या वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार या IPO मध्ये जारी करण्यात आलेल्या 80,12,990 शेअर्सच्या तुलनेत 4,78,68,720 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. Dharmeaj Crop कंपनी या IPO द्वारे 251.14 कोटी रुपये भांडवल जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. IPO मध्ये या स्टॉकची किंमत आकर्षक असल्याचे मत तज्ज्ञांनी आहे. त्याच वेळी या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपूर्ण उत्पादनांचा ही समावेश होतो.
2 वर्षांपूर्वी -
Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या
Equity Mutual Fund | म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकर म्हणजे एकरकमी गुंतवणुक आणि दुसरा प्रकार म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जिला आपण SIP म्हणूनही ओळखतो. एसआयपीद्वारे तुम्ही म्युचुअल फंडमध्ये मासिक गुंतवणूक करू शकता. दीर्घकाळात जर तुम्हाला मोठा परतावा कमवायचा असेल तर म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तथापि, इक्विटी म्युच्युअल फंडमधील बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे यात शाश्वत परतावा मिळेल अशी अपेक्षा करू नका. तुमच्या म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक रक्कमेवर शेअर बाजारातील चढउतारांचा परिणाम होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा
Penny Stock | ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 25 ऑक्टोबर 2019 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 925 टक्के परतावा कमावून दिला आहे. NSE निर्देशांकावर 25 ऑक्टोबर 2019 रोजी हा स्टॉक 36.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 375 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9.25 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 50000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 5 लाखांपेक्षा जास्त वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | तुम्हाला पैसा 5 पट करायचा आहे? क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा, व्हा श्रीमंत
Quant Mutual Fund | क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : मागील 3 वर्षांपासून या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 53.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात ज्या लोकांनी 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 4.81 लाख रुपये परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या मल्टीबॅगर शेअरने 255 टक्के परतावा दिला, आता 52 आठवड्यांच्या उच्चांक, स्टॉक तुफान तेजीत येणार
Multibagger Stock | ब्रोकरेज फर्म निर्मल बंग यानी PI Industries Limited कंपनीच्या शेअर्सबाबत आपल्या अहवालात म्हटले आहे की, PI इंडस्ट्रीज कंपनीचे व्यवस्थापन मंडळ खूप आत्मविश्वासाने व्यापार वाढीसाठी काम करत आहे. CPO व्यवसाय आणि CSM व्यवसायाच्या संभाव्यतेबद्दल व्यवस्थापन मंडळाला व्यापारात सकारात्मक वाढीचा पूर्ण विश्वास आहे. याशिवाय कंपनीने आपल्या प्रलंबित उत्पादनाच्या निर्मितीचा वेग वाढवला आहे. PI Industries कंपनी आपल्या उद्योग वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानावर भर देत आहे. ब्रोकरेज हाइसने या कंपनीच्या स्टॉकवर प्रति शेअर 4,213 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. यासोबतच PI इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सला बाय टॅग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | गुंतवणुकीसाठी सरकारी योजना भारीच, पण सरकारी शेअर्स 'लय भारी', या स्टॉकने 1 दिवसात 20% परतावा
Quick Money Share | NSE निर्देशांकावर MSTC कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढले आहेत. एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत फक्त 3.23 टक्के परतावा कमावला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 16.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. ज्या लोकांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 25 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 388.20 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224.30 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ, दरवाढ नेमकी किती? आजचा नवे दर तपासा
Gold Price Today | वायदे बाजारात आज (बुधवारी) ३० नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात दोन दिवस घसरणीनंतर आज सोने-चांदीचे भाव सावरले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याचा भाव सुरुवातीच्या व्यापारात ०.१२ टक्क्यांनी वधारला आहे. त्याचबरोबर आज चांदीचा भावही वायदे बाजारात 0.05 टक्क्यांनी वधारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
NDTV Share Price | प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांचा एनडीटीव्हीच्या संचालकपदाचा राजीनामा, शेअरचं काय होतंय?
NDTV Share Price | एनडीटीव्हीचे मालक आणि संस्थापक प्रणॉय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या (आरआरपीएच) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) दिलेल्या फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, मंगळवार, 29 नोव्हेंबरपासून हा राजीनामा लागू झाला आहे. सुदीप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल चेंगलवरीयन यांची आरआरपीआरएचच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांसह अदानी समूह एनडीटीव्हीच्या बोर्डात दाखल झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Uniparts India IPO | पैसे कमाईसाठी हा आयपीओ महत्वाचा, ब्रोकरेज हाऊसेसकडून सब्सक्राइब रेटिंग
Uniparts India IPO | आयपीओ बाजारात पैसे गुंतवून पैसे कमवायचे असतील तर आज 30 नोव्हेंबरपासून तुम्हाला चांगली संधी आहे. युनिपार्ट्स इंडिया या इंजिनीअरिंग सिस्टीम आणि सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर 548-577 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा आयपीओ २ डिसेंबरपर्यंत सब्सक्राइब करता येणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल वर आधारित आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीची चांगली मूलभूत तत्त्वे लक्षात घेता सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold and Diamond on EMI | ईएमआयवर खरेदी करा सोनं आणि हिऱ्याचे दागिने, लग्नसराईचा मोसमात अडचण कमी होईल
Gold and Diamond on EMI | देशात लग्नसराईचा मोसम सुरू झाला आहे. तुमच्या घरात लग्न असेल किंवा नातेवाईकाचं लग्न असेल आणि तुम्ही सोनं किंवा चांदीचे दागिने भेट म्हणून देण्याचा विचार करत असाल तर मग काय महागडं सोनं. तो तुमचं बजेट खराब करत असेल. पण ज्या पद्धतीने तुम्ही घर खरेदी करता, मग तुम्ही ते ईएमआयमध्येही खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ईएमआयमध्ये सोनं किंवा हिऱ्याचे दागिनेही खरेदी करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
SBI Savings Account | कशी बदलायची एसबीआय बँकैची शाखा, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
SBI Savings Account | जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि तुमचं एसबीआय अकाऊंट ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल तर एसबीआय अकाऊंट एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करणं आता खूप सोपं झालं आहे. आता तुम्हाला तुमची शाखा बदलण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. पूर्वी शाखा बदलण्याच्या प्रक्रियेला बराच वेळ लागायचा. आपले खाते हस्तांतरित करण्यासाठी बँकेत जाऊन रांगेत उभे राहून अनेक फॉर्म भरावे लागत होते. यानंतरही अनेक दिवस वाट पाहावी लागली. परंतु आता आपण आपले एसबीआय खाते कोठूनही आणि केव्हाही सहजपणे एका शाखेतून दुसर् या शाखेत हस्तांतरित करू शकता. एसबीआय बचत खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत कसे हस्तांतरित करावे हे समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरला अजून धक्का बसणार? स्टॉकच्या किंमतीवर काय परिणाम होईल? काय आहे कारण?
Zomato Share Price | अलिबाबा ही चिनी कंपनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोमधील शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमधील कलोजिंग किमतीच्या तुलनेत 5 ते 6 टक्के स्वस्त किमतीत शेअर्स विकू शकते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 1.63 टक्क्यांच्या कमजोरीसह 63.35 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होते. Zomato कंपनीचा निश्चित लॉक-इन कालावधी 23 जून 2022 रोजी पूर्ण झाला, आणि परिणामस्वरूप शेअर्समध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली.
2 वर्षांपूर्वी -
Stock Market Sensex | तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवता? मग ही पैसा वाढणारी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे
Stock Market Sensex | सोमवारी शेअर बाजारात सलग पाचव्या व्यापार सत्रात तेजी पाहायला मिळाली. बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक २११.१६ अंकांनी म्हणजेच ०.३४ टक्क्यांनी वधारून ६२,५०४.८० वर स्थिरावला. हा त्याचा नवा उच्चांक आहे. त्याचप्रमाणे एनएसईचा व्यापक निफ्टी ५० अंकांनी किंवा ०.२७ टक्क्यांनी वधारून १८,५६२.७५ या विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाला. पण येत्या १३ महिन्यांत सेन्सेक्स ८० हजारांवर जाईल का? मॉर्गन स्टॅन्ले या ब्रोकरेज फर्मच्या मते हे शक्य आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | जलद 260 टक्के परतावा कमावून देणारी कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, हा स्टॉक खरेदी करावा?
Quick Money Share | एक मिड कॅप कंपनी आहे, जिचे नाव BLS इंटरनॅशनल असून तिने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामकला सादर केलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ” 10 डिसेंबर 2022 रोजी BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीचे बाजार भांडवल 7157.51 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | बँक वर्षाला किती व्याज देईल? हे शेअर्स फक्त 30 दिवसांत 27 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stock To Buy | महागाई आणि जगातील काही देशात सुरू असलेले भू-राजकीय तणाव याव्यतिरिक्त शेअर बाजार संभाव्य आर्थिक मंदीकडेही लक्ष ठेवून आहे. काही मोठ्या विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक मंदी अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांनी अशा वेळी सावध राहून दर्जेदार कंपनीच्या शेअर्समध्येच पैसे लावावे, असा गुंतवणूकीचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. तथापि काही कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय ब्रेकआउट आले असून हे स्टॉक पुढील 1 महिन्यात चांगली जबरदस्त परतावा मिळवून देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने तुमच्यासाठी 4 शेअर्सची निवड केली आहे,
2 वर्षांपूर्वी -
Axis Mutual Fund | बँक FD नव्हे तर बँक म्युच्युअल फंडांचे दिवस आले, हे फंड पैसा पटीने वाढवत आहेत, लिस्ट सेव्ह करा
Axis Mutual Fund | अॅक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : मागील 5 वर्षांपासून ही म्युचुअल फंड स्कीम आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19.64 टक्के परतावा मिळवून देत आहे. या म्युचअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.45 लाख रुपयांचा बंपर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER