महत्वाच्या बातम्या
-
PPF Vs NPS Investment | पीपीएस - एनपीएस दोघांपैकी कोणती योजना गुंतवणुकीसाठी सर्वात फायद्याची, जाणून घ्या
निवृत्तीसाठी गुंतवणूक करायची असेल तर सरकारच्या या दोन योजना तुम्हाला खूप चांगला परतावा देऊ शकतात. एक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), तर दुसऱ्या योजनेचे नाव आहे राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस). हे दोघेही काम करणार् या लोकांमध्ये बर् यापैकी लोकप्रिय आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | या शेअरने 1 महिन्यात 50% पेक्षा जास्त धमाकेदार परतावा, शेअर पुढेही तेजीत राहणार
Hot stock | किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड ही एक स्मॉलकॅप कॅपिटल गुड्स कंपनी आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीने उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स 25 रुपयांवरून 37 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात कंपनीचा शेअर 25 रुपयावर ट्रेड करत होता.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | टाटा समूहाचा हा 1000 रुपयाचा शेअर स्प्लिटनंतर फक्त 107 रुपयांना मिळतोय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
28 जुलै रोजी टाटा स्टील स्टॉकचे विभाजन झाले. स्टॉक स्प्लिटनंतर स्टॉकच्या किमतीत जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. कंपनीच्या शेअर्स किमतीत एका दिवसात तब्बल 7.27% एवढी जबरदस्त वाढ झाली आहे. टाटा स्टील चा स्टॉक सध्या 107.65 रुपयांवर पोहोचला आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 10% वधारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स पुन्हा तेजीत, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पुन्हा वाढला, कारण जाणून घ्या
मागील ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. स्टॉकमध्ये 2.47% वाढ झाली असून तो दिवस अखेर 14.94 रुपयांवर बंद झाला. येस बँक चे बाजार भांडवल 37,432.14 कोटी रुपये आहे. 7 एप्रिल 2022 रोजी येस बँकेच्या शेअरची किंमत 16.25 रुपयांवर पोहोचली.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 13 रुपयांच्या शेअरच्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 20 लाख झाले
आज आपण एक अश्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने मागील तिमाहीत छप्पर फाड परतावा दिला आहे. आणि जबरदस्त निकालानंतर, अर्थ तज्ञ या स्टॉकच्या बाबतीत अतिशय उत्साही आहेत. आणि हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते, हा स्टॉक 314 रुपये पर्यंत जाऊ शकतो. सध्या या स्टॉक ची किंमत 271.50 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार नाही या राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाची भाजप आमदाराकडून पाठराखण
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंनी शिवसेना भाजपच्या गळाला लावताच मुंबई आणि ठाण्याला उद्देशून राज्यपालांचं धक्कादायक विधान | राज्यभर संताप
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
RBI Action Alert | यापैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं आहे का?, आरबीआयची मोठी कारवाई, ग्राहकांना फटका
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन सहकारी बँकांवर पुन्हा एकदा निर्बंधांची मालिकाच लागू केली आहे. रिझर्व्ह बँकेने या तीन सहकारी बँकांची ढासळती आर्थिक स्थिती लक्षात घेता, त्यांना पैसे काढण्यासह अनेक बंधने घातली आहेत. जयप्रकाश नारायण नगरी सहकारी बँक, बसमतनगर, करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर आणि दुर्गा सहकारी अर्बन बँक, विजयवाडा या तीन बँका आहेत. जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, बसमतनगर या बँकेवर बंदी घातल्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, असे मध्यवर्ती बँकेने निवेदनात म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | या 33 रुपयांच्या पेनी शेअरची जादू, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 94 लाख रुपये झाले
एकेकाळी एका अमेरिकन अब्जाधीश गुंतवणूकदाराने सांगितले होते की, पैसा शेअर्सच्या खरेदी-विक्रीत नसतो, तर प्रतिक्षेत असतो. म्हणजे संयम असेल तर शेअर बाजारातूनही करोडपती बनू शकता. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराने दीर्घकाळ स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न करावा. आज आम्ही तुम्हाला ज्या शेअरबद्दल सांगत आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ स्टॉक रिटर्न दिला आहे. हा एचएलई ग्लासकोटचा स्टॉक आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १५ वर्षांत ९,३०० टक्के परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Money in Equity | तुमचा ईपीएफमधील पैसा इक्विटी बाजारात | गुंतवणुकीची मर्यादा वाढणार, तुमच्या पैशाबद्दल जाणून घ्या
जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक आज ईपीएफओची बोर्ड मीटिंग असून या बोर्डाच्या बैठकीत पीएसयू आणि खासगी कंपन्यांमधील गुंतवणुकीसाठी नव्या नियमांसह इक्विटी गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | तुमच्या पीपीएफ खात्याची 15 वर्षाची मुदत पूर्ण झल्यास अधिक नफ्यासाठी काय करावे जाणून घ्या
PPF investment | जर आपण पीपीएफ गुंतवणूक करत असाल तर आपल्याला माहीतच असेल की पीपीएफ योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो. आणि जा कालावधी आणखी पाचसाठी वाढवता येऊ शकतो. PPF खात्याचा व्याज दर तिमाहीत सरकारद्वारे बदलत असतो. सध्या या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Adani Capital IPO | अदानी कॅपिटल आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीची मोठी संधी, कंपनीचा तपशील जाणून घ्या
अदानी समूहाची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) अदानी कॅपिटल आयपीओ आणणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ गौरव गुप्ता यांनी ही माहिती दिली. ब्लूमबर्गशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की, कंपनी पहिल्या शेअर सेलमध्ये सुमारे १० टक्के हिस्सा देईल. ते म्हणाले की, कंपनीचे मूल्यांकन लक्ष्य २ अब्ज डॉलर्स आहे.
3 वर्षांपूर्वी -
ICICI Prudential Mutual Fund | आयसीआयसीआयच्या 5 धमाकेदार म्युचुअल फंड योजना, 1 वर्षात 133 टक्क्यांपर्यंत परतावा
ICICI Prudential Mutual Fund | या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे मागील एका वर्षात दुप्पट झाले आहेत. त्याच वेळी, असे अनेक म्युचुअल फंड योजना आहेत, ज्यांनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांचा पैसा चार पटींनी वाढवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
ITR Filing | 22 टक्के करदाते मुदतीपूर्वी ITR दाखल करू शकणार नाहीत, तक्रारींवर आयकर विभागाने दिले असं उत्तर
देशातील करदात्यांकडे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. एका सर्वेक्षण अहवालानुसार, २२ टक्के करदात्यांनी ३१ जुलैच्या मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करता येणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, १० टक्के लोकांनी इन्कम टॅक्सच्या ई-पोर्टलवर अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. यावर आयकर अधिकाऱ्यांनी कोणतीही अडचण तात्काळ दूर करून त्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संपत्ती वेगाने वाढतेय, तुम्ही गुंतवणूक करत नसाल तर जाणून घ्या
Gold ETF investment | परतावा देण्याबाबत IDBI गोल्ड ईटीएफ आघाडीवर आहे. या गोल्ड इक्विटी ट्रेडेड फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 22.60 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्याने त्याचा परतावा किंचित कमी झाला आहे. पण मागील तीन वर्षांत या गोल्ड ईटीएफ ने 18.23 टक्के आणि पाच वर्षांत 12.63 टक्के परतावा दिला आहे. इतर कोणत्याही बचत योजनेपेक्षा हा परतावा खूप अधिक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | फक्त 10 हजार गुंतवणूक करा आणि लाखो रुपये परतावा मिळवा, हा म्युचुअल फंड देत आहे धमाकेदार परतावा
एक्विटी मार्केट मध्ये पडझड सुरू आहे म्हणून गुंतवणूकदारांचा कल आता म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे वळत आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. उच्च परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनकडे अधिक आकर्षित होत असतात. म्युच्युअल फंड एसआयपीचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार नियमितपणे ठराविक रक्कम बचत करतो आणि त्याला दीर्घ काळासाठी गुंतवतो. गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुक करण्याची गरज नाही. SIP मध्ये मासिक पैसे जमा करण्याची सुविधा दिली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Effect | देशातील प्रचंड महागाईमुळे लोकांनी खरेदीला लगाम घातला, तेल-साबण विक्रीही मंदावली
देशात फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) च्या प्रमाणात ४ टक्के विकास दर दिसून आला आहे. हा आकडा जून 2021 ते 31 मे 2022 पर्यंतचा आहे. जून 2020 ते मे 2021 पर्यंत हा आकडा 7 टक्के होता. याचा अर्थ असा आहे की लोकांनी एफएमसीजी उत्पादनांची खरेदी कमी केली आहे. देशांतर्गत वापराचा मागोवा घेणाऱ्या कॅन्टर वर्ल्ड पॅनल या संशोधन संस्थेने ही माहिती जाहीर केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा आणि त्याचे अनेक फायदे जाणून घ्या
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) ही देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी शेतीच्या कामांसाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात. या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावाविना १ लाख ६ हजार रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे. त्याचबरोबर 3 वर्षात शेतकरी या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. कर्ज वेळेत संपुष्टात आले तर या क्रेडिट कार्डद्वारे मिळणारे व्याजही केवळ ४ टक्केच असेल. हे तयार करणे खूप सोपे आहे, जरी यासाठी आपल्याकडे पीएम किसान योजनेंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Dividend Stock | गुंतवणूकदारांची चांदी झाली, या कंपनीने जाहीर केला प्रति शेअर 200 रुपये लाभांश, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Dividend stock | यमुना सिंडिकेट लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, “31 मार्च 2022 रोजी, संचालक मंडळाने प्रति शेअर 200 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली होती, त्यानुसार एजीएममधील घोषणेनंतर पात्र गुंतवणूकारांना लाभांश दिले जाईल. 18 ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीचे शेअर्स धारण करणार्या गुंतवणूकदारांना कंपनी 200% लाभांश देणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या स्टॉकबाबत प्रसिद्ध शेअर मार्केट तज्ञांचा अंदाज खरा ठरला, गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड तणाव
अश्वथ दामोदरन हे शेअर बाजारातील प्रसिद्ध “स्टॉक गुरू” म्हणून ओळखले जातात. अश्वथ दामोदरन यांनी जुलै 2021 मध्ये Zomato च्या शेअर्सबाबत एक भाकीत वर्तवले होते की हा स्टॉक 41 रुपयांच्या पातळीपर्यंत खाली पडेल. आज स्टॉक 45 रुपयांवर व्यवहार करत आहे आणि त्यात पडझड अजून सुरूच आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC