14 December 2024 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

CBSE Date Sheet 2022 Term 1 | सीबीएसई 10वी-12वीची टर्म-1 डेटशीट आज अशी डाउनलोड करा

CBSE Date Sheet 2022 Term 1

मुंबई, १८ ऑक्टोबर | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे घेण्यात येणारी इयत्ता 10 वी आणि 12 वी टर्म 1 बोर्ड परीक्षेची तारीख पत्रिका आज, 18 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार (CBSE Date Sheet 2022 Term 1) आहे. सदर वेळापत्रक CBSE वेबसाइट cbse.gov.in वर उपलब्ध होणार आहे. 2021-22 बॅचसाठी, सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा काही अटींवर घेत आहे. पहिल्या टर्मच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि टर्म 2 च्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत.

CBSE Date Sheet 2022 Term 1. The Central Board of Secondary Education (CBSE) will release the CBSE date sheet 2022 for term 1 exams of 10th, 12th today i.e. October 18. Students will be able to download the CBSE Board exam date sheet 2022 for Classes 10 and 12 term 1 from the official website, cbse.gov.in or cbseacademic.nic.in :

बोर्डाने यापूर्वी म्हटले आहे की टर्म 1 बोर्ड परीक्षा 15 नोव्हेंबर रोजी सुरू होण्याची शक्यता होती, कौशल्य शिक्षण विषयांच्या परीक्षांसह आणि मुख्य विषयांच्या परीक्षा 24 नोव्हेंबरला सुरू होतील. मात्र 14 ऑक्टोबर रोजी बोर्डाच्या प्रतिनिधींनी सांगितले की याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. त्याचबरोबर मंडळाने सांगितले की वेळापत्रक 18 ऑक्टोबर रोजी उपलब्ध करून देण्यात येईल.

बोर्डाने अधिक माहिती देताना म्हटले होते की, ‘दहावी आणि बारावीचे विषय विभागण्यात आले आहेत. प्रथम, छोट्या विषयांसाठी परीक्षा पार पडतील, त्यानंतर मुख्य विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने म्हटले आहे.

बोर्ड परीक्षेची तारीख पत्रिका अशी डाउनलोड करा (How to download CBSE Term 1 Date Sheet 2021-22)
1. Go to the official website of CBSE board, cbse.gov.in
2. On the home page, check the latest notification section and click on the CBSE board date sheet term 1 2021-22 link for the respective class.
3. A new page with the CBSE Class 10 and 12 date sheet will be displayed.
4. Check the CBSE date sheet 2022, and click on the download button.
5. Save the CBSE term 1 date sheet 2022 for future reference.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: CBSE Date Sheet 2022 Term 1 will be able to download today LIVE.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x