प्राध्यापिका रोहिणी गोडबोलेंना फ्रान्स सरकारचा मानाचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट' पुरस्कार
मुंबई, १४ जानेवारी: फ्रान्स सरकारने भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यातिका रोहिणी गोडबोले यांचा ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ हा बहुमानाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मूळच्या पुण्याच्या असणार्या रोहिणी गोडबोले यांना भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पांसोबत मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी दिलेल्या योगदानासाठी या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Congratulations to Prof Rohini Godbole (CHEP) on being awarded the Ordre National du Mérite, among the highest distinctions bestowed by France! She has been recognised for contributions to collaborations b/w France & India and commitment to promoting enrolment of women in science pic.twitter.com/K6fT26SdlQ
— IISc Bangalore (@iiscbangalore) January 13, 2021
प्राध्यापिका गोडबोले या पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत. सध्या त्या बेंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधील (आयआयएस्सी) ‘सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स’मध्ये कार्यरत आहेत. 1995 साली त्यांनी या संस्थेत असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करण्यास सुरू केले. आयआयटी मुंबई मधून मास्टर्स तर theoretical particle physics मध्ये पीएचडी अमेरिकेच्या स्टेट युनिवर्सिटी ऑफ न्यू यॉर्क मध्ये पीएचडी करण्यासाठी गेल्या.
बेंगलुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेतील भौतिकशास्त्राच्या प्रा. रोहिणी गोडबोले यांना ‘महिलांना विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल फ्रान्सचा “ऑर्डर ऑफ द फ्रान्स मेरिट” हा मानाचा पुरस्कार घोषित. मनःपूर्वक अभिनंदन 🌹 pic.twitter.com/lSgoOYyNQx
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 14, 2021
फ्रान्सची राष्ट्रीय संशोधन संस्था असणाऱ्या ‘सीएनआरएस’च्या ‘इंडो-फ्रेंच लॅबोरेटरी इन थिअरॉटिकल हाय एनर्जी फिजिक्स’सोबत त्यांनी मूलभूत संशोधनाचे प्रोजेक्ट्स केले आहेत. ‘सीएनआरएस आणि आयआयएस्सी’च्या संयुक्त संशोधन प्रकल्पांनी मोठे यश देखील संपादन केले आहे.
News English Summary: Congratulations to Prof Rohini Godbole (CHEP) on being awarded the Order National du Mérite, among the highest distinctions bestowed by France! She has been recognised for contributions to collaborations b/w France & India and commitment to promoting enrolment of women in science.
News English Title: Indian Physicist professor Rohini Godbole conferred with french order of merit news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News