17 May 2021 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू हट्टी मोदी सरकार वैज्ञानिकांचे सल्ले देखील ऐकत नाहीत | डॉ. जमील यांचा कोरोना सल्लागार गट प्रमुख पदाचा राजीनामा
x

सोशल मीडिया | भाजपचे अपप्रचार तंत्र | काँग्रेसकडून सोशल मीडिया वॉरियर्स टीमची स्थापना

Maharashtra congress, Social Media Warriors, BJP IT Cell propaganda

मुंबई, १३ जानेवारी: भारतीय जनता पक्षातर्फे समाज माध्यमांवर सुरू असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी काँग्रेसनं जोरदार कंबर कसलीय. आता भारतीय जनता पक्षाचा अपप्रचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ हाणून पाडणार आहेत, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी व्यक्त केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने अभिजीत सपकाळ यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची 428 पदाधिका-यांचा समावेश असलेली मेगा कार्यकारिणी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत 48 जिल्हाध्यक्ष, 252 विधानसभा अध्यक्ष, 118 प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि 10 कोअर कमिटी सदस्य आहेत.

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेली सक्रियता, संघटन कौशल्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर, अशा विविध गोष्टींचा सारासार विचार करून मोठ्या छाननी प्रक्रियेतून या 428 पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सपकाळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

News English Summary: The Congress has been working hard to thwart the BJP’s propaganda on social media, false news and attempts to create a racial divide. Abhijeet Sapkal, General Secretary of the Maharashtra Pradesh Congress Committee and Chairman of the Social Media Department, expressed confidence that the BJP’s propaganda will now defeat the ‘Social Media Warriors’ of the Maharashtra Pradesh Congress Committee.

News English Title: Maharashtra congress has formed Social Media Warriors to fight against BJP IT Cell propaganda news updates.

हॅशटॅग्स

#Congress(490)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x