13 December 2024 8:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

एनडीएला पुन्हा आघाडी | तर महागठबंधन पिछाडीवर

Bihar Assembly Election 2020, vote counting, LIVE updates

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर (Bihar Assembly Election 2020 vote counting) होणार असून सध्या मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला महागठबंधनच्या बाजूने दिसणारे कल आता एनडीएच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणा ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू आहे. दरम्यान, पोस्टल बॅलेटच्या मोजणीमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने (Congress RJD Mahagathbandhan) मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये बिहारमधील विविध भागात आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआआघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे.

मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर आहे. यात भारतीय जनता पक्ष ४२, JDU ३४ विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात राजदने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ व डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. लोकजनशक्ती पक्ष दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.

 

News English Summary: The results of Bihar Assembly Election 2020 will be announced today and counting of votes is underway. Initially, the trend was towards a grand alliance, but now it is shifting towards the NDA. After the counting of votes starts from 8 am today, the results will start from 9 am to 10 am. With more than 3 crore voters in the country, especially in Bihar, 3,734 candidates are eyeing the results.

News English Title: Bihar Assembly Election 2020 vote counting LIVE updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x