28 January 2023 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hindenburg Report Vs Adani Group | देशाची अर्थव्यवस्था हादरनार? अदानी ग्रुप अडचणीत सापडणार? MSCI इन ऍक्शन ICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा Horoscope Today | 29 जानेवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने
x

Health First | पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? | वाचा पहिल्या 5 टॉप गोष्टी

Top 5 Google searches by men regarding health

मुंबई, १८ ऑगस्ट | मागील काही वर्षांमध्ये पुरुषांमध्ये आपल्या आरोग्याबाबत नवीन क्रेज तयार झालीय. महिलांच्या सौंदर्यप्रसाधन वस्तूंप्रमाणे पुरुषांसाठी देखील अनेक वस्तू बाजारात लाँच करण्यात आल्यात. मात्र, त्यानंतरही अशा काही चुकीच्या आणि खोट्या गोष्टी आहे ज्यावर लोक आजही सहजासहजी विश्वास ठेवतात. इंटरनेटवर पुरुषांच्या लैंगिक आयुष्यापासून तर अगदी केस गळण्यापर्यंत अनेक चुकीच्या थियऱ्या मांडणाऱ्या वेबसाईट्सचा खच पडलाय.

पुरुष गुगलवर काय सर्च करतात?
काही दिवसांपूर्वी frommars.com ने एक संशोधन अहवाल जारी केलाय. यात पुरुष गुगलवर काय काय सर्च करतात याची माहिती देण्यात आलीय. या यादीतील सर्वाधिक सर्च होणाऱ्या 5 गोष्टींपासून पुरुषांनी वेळीच सावध झालं पाहिजे. या 5 गोष्टी खालीलप्रमाणे,

१. कमकुवत इरेक्‍शन नपुसंकतेचं लक्षण आहे का या विषयावर 68,600 लोक दरवर्षी सर्च करतात.
२. दाढी केल्यानं दाढीचे केस जास्त वाढतात का या विषयावर दरवर्षी सरासरी 68,400 लोक सर्च करतात.
३. पुरुषांना ब्रेस्ट कँसर होतो का यावर सर्च करणाऱ्यांची संख्या 61,200 इतकी आहे.
४. टोपी घातल्यानं किंवा शेंडी वाढवल्यानं पुरुषांचे केस गळतात का यावर सरासरी 52,100 लोक दरवर्षी सर्च करतात.
५. व्यायामानंतर प्रोटीन लगेच घ्यावं की नंतर आणि कोणतं प्रोटीन घ्यावं यावर 51,000 लोकांनी सर्च केलंय.

दाढी केल्यानं केसांची अधिक वाढ होते?
दाढी केल्यानं केस वाढतात याचा कोणताही पुरावा अद्याप संशोधकांना मिळालेला नाही. केस वाढण्याची अनेक कारणं असतात. यात अधिक औषधं घेतली तरी केस वाढतात.

पुरुषांना ब्रेस्‍ट कँसर होतो का?
पुरुषांना महिलांइतका ब्रेस्ट कँसर होत नाही. मात्र, प्रमाण कमी असलं तरी पुरुषांनाही ब्रेस्ट कँसर होतो. वयाच्या 60 वर्षानंतर या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे लक्षणांकडे बारकाईने पाहिलं पाहिजे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Top 5 Google searches by men regarding health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x