OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये
OTT Most Watch Film | OTT विश्वातल्या 2024 वर्षाच्या हिंदी चित्रपटांची टॉप 10 लिस्ट समोर आली आहे. या लिस्टमध्ये ओटीटी विश्व गाजवणारे अनेक चित्रपट आहेत. परंतु अभिनेत्री सारा अली खानचे 2024 वर्षामध्ये दोन चित्रपट आले होते. हे दोन्हीही चित्रपट ओटीटी विश्वात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. चला तर जाणून घेऊया टॉप 10 लिस्टमधील चित्रपटांची नावे.
ओटीटी विश्वात सर्वात पहिला क्रमांकवर ‘अमर सिंह चमकीला’ हा चित्रपट गाजत आहे. या चित्रपटाने 12.9 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. दरम्यान हा चित्रपट इम्तियाज अलीचा असुन, चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री परिणीती चोपडा आणि दिलजीत दोसांझ झळकले आहेत. या चित्रपटामध्ये हे दोघे नवरा बायको असल्याचे समजतायेत.
सारा अली खानचा 21 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटला ॲमेझॉन प्राईमवर 11.1 मिलियन एवढे व्ह्यूज मिळाल्याचे समजत आहेत. सोबतच साराचा दुसऱ्या चित्रपटाने 12.2 मिलियन एवढा आकडा गाठला आहे. साराच्या दुसऱ्या चित्रपटाचं नाव ‘मर्डर मुबारक’ असं असून, 15 मार्च 2024 रोजी ओटीपी प्लॅटफॉर्मवर येऊन आढळलेला आहे. साराच्या या चित्रपटामध्ये धमाल, मस्ती आणि कॉमेडी देखील असल्याची समजतंय. दरम्यान या चित्रपटामध्ये, सारा अली खान, डिंपल कपाडिया, पंकज त्रिपाठी, विजय वर्मा, करिष्मा कपूर यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका बजावल्या आहेत. साराचे हे दोन्हीही चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच मनपसंतीस उतरले आहेत.
लिस्टच्या चौथ्या क्रमांकावर अमीर खानच्या मुलाचा म्हणजेच अभिनेता जुनैदचा ‘महाराज’ नावाचा डेब्यू चित्रपट असल्याचं समजतंय. या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर 16.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ मल्होत्रा यांचं असून, हा ऐतिहासिक चित्रपट आहे.
त्यानंतर अभिनेत्री रविना टंडनच्या ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाने 9.8 मिलियन व्ह्यूज पटकावले आहेत. या चित्रपटांमध्ये रवीना वकील असल्याची पाहायला मिळतेय. अशातच भूमी पेडणेकरचा ‘भक्षक’ या सिनेमाने देखील टॉप 10 लिस्टमध्ये स्थान निर्माण केलं आहे.
News Title : OTT most watch film 26 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
- Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
- Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई
- Relationship Tips | चांगल्या लाईफ पार्टनरमध्ये 'हे' गुण असेलच पाहिजेत; संसार सोन्याहून सुंदर होतो
- Stree 2 Movie | स्त्री टू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा देखील मोडला रेकॉर्ड
- Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा
- Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
- Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
- Credit Card Interest Rate | बापरे! तुम्ही कोणतं क्रेडिट कार्ड वापरता? पेमेंट-डीले झाल्यास इतकं व्याज द्यावं लागणार