महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | मयुरी देशमुखचं लवकरच हिंदीत पदार्पण | ती दुःखातून सावरते आहे
मराठी अभिनेत्री ‘मयुरी देशमुख’ लवकरच हिंदीत मालिकेत पदार्पण करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी झळकणार आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून मयुरी देशमुख प्रत्येक मराठी चाहत्यांच्या मनात पोहोचली होती.
2 वर्षांपूर्वी -
तेव्हा अजगर तरी होता, आता तोही नव्हता | नग्न फोटोशूटनंतर मिलिंदवर गुन्हा दाखल
जन्मदिवस साजरा करण्यासाठी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नग्नावस्थेत धावून फोटो काढणाऱ्या प्रसिद्ध मॉडल मिलिंद सोमण याला अंगलट आलं आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. मॉडल मिलिंद सोमण या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ४ नोव्हेंबर रोजी आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, मिलिंदला धावण्याची तसेच फिटनेसची आवड असल्याने मिलिंदनं गोव्याच्या बीचवर भलतंच धाडस केलं जे त्याला भोवले आहे. वाढदिवस सेलिब्रेट करताना त्याने धावताना अंगावर एकही कपडा परिधान केला नव्हता.
2 वर्षांपूर्वी -
परवडणारी सिनेमागृहे | मी मदत करायला तयार | पण तुमचं राजकारण पहिलं येतं
राज्यात अनलॉक ५ची आमंबजावणी सुरु झाली असून या महिन्याच्या शेवटी संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल असे संकेत मिळाले आहेत. मात्र याच लॉकडाउन काळात मराठी चित्रपट श्रुष्टीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालकांच्या संघटनांची कैफियत समजून घेतली होती. त्यात मराठी चित्रपट श्रुष्टीला जवळपास ४०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण झालेल्या २७ सहकलाकारांना त्याने इस्पितळात सोडलं | तिच्यासाठी तो नराधम
सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिका (Aai Mazi kalubai) सध्या लोकांच्या आवडीची झाली आहे. अलका कुबल (Senior Actress and Producer Alaka Kubal) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तरुण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Actress Prajakta Gaikawad) देखील प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यातच वादात आल्याने भविष्यात तिच्या एकूण प्रोफेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी घटना घडली आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | अखेर आज अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचे सत्य कुटुंबाला कळणार
स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी टीव्ही मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe kay karte) सध्या प्रकाशझोतात असून सध्या सर्वांच्या आवडीची मालिका झाली आहे. TRP बाबतीतही ही मालिका उच्चांक गाठत असून यातील व्यक्तिरेखा देखील लोकांना आवडू लागल्या आहेत. मात्र सध्या या मालिकेतील कुटुंब सध्या धक्कादायक वळणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
तिला कसलीच लाज नाही | कोणाच्या जिवावर माज करतात | अलका कुबल संतापल्या
सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिका सध्या लोकांच्या आवडीची झाली आहे. अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तरुण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड देखील प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यातच वादात आल्याने भविष्यात तिच्या एकूण प्रोफेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी घटना घडली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hollywood | जेम्स बॉण्ड साकारणारे दिग्गज अभिनेते सीन कॉनेरी यांचं निधन
जेम्स बॉऩ्डपटांमध्ये काल्पनिक परंतू थरारक थरारक मोहिमा यशस्वी केलेले प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते सीन कोनेरी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. जेम्स बॉन्डच्या 007 या सात चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना ऑस्कर, बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | तुझ्यात जीव रंगला मालिका | नंदिता वहिनीची भूमिका या सुंदर अभिनेत्रीकडे
मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तुरुंगात रवानगी झाली होती. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब आता पुन्हा मालिकेत एंट्री करत आहेत. अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) आता ही भूमिका साकारणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Marathi Jokes | नवरोबा म्हणाले | तरीही मी तुझ्याशी लग्न केलं | भडकली ना
Marathi Jokes | नवरोबा म्हणाले | तरीही मी तुझ्याशी लग्न केलं | भडकली ना बायको | नवरा बायकोच्या नात्यातला गोडवा सांगणारे जोक्स
2 वर्षांपूर्वी -
तर तलवारी निघाल्या असत्या | व्यावसायिक लोकांमध्ये हिंदूंची जराही भीती नाही - मुकेश खन्ना
बॉलीवूडमधील ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांचा मोस्ट अवेटेड ‘लक्ष्मी बम’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ट्विटरवरही तो खूप ट्रेंड होत आहे. याचे कारण असे की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचा दावा करण्यात येत होता. पण आता हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे समजते.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | जान कुमार सानूचा माफीनामा | अशी चूक पुन्हा होणार नाही
टीव्ही रियलिटी शो बिग बॉस १४ (TV Reality show Bigg Boss) मध्ये आता हळूहळू वादविवाद वाढू लागले आहेत. पण अलीकडेच या शोचे स्पर्धक आणि गायक जान कुमार सानू (Singer Jan Kumar Sanu) याने मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जान याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी २४ तास दिले होते. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | 'राजा रानीची गं जोडी' या मराठी मालिकेतील कलाकारांचा सेटवर धमाल डान्स
कोरोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास ३ महीने सर्वकाही ठप्प झाले होते. पण आता मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’या मालिकेच्या चित्रीकरणाला देखील जुलै महिन्यापासून सुरुवात झाली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला होता. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात येते.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | जान कुमार सानूचा मराठी भाषेबद्दलचा द्वेष दाखवणारा व्हिडिओ पाहा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला | शिवसेनेकडून इशारा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
मराठी द्वेषी | मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो | मनसे इशारा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा | महाराजांच्या शिलेदाराची गाथा मोठ्या पडद्यावर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. त्यामुळे त्यांच्या एका एका मावळ्याच चरित्र आणि मोहिमा या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहेत. त्यामुळे आता सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा पडद्यावर अनुभवला जातो त्यावेळी प्रेक्षकांसाठी तो रोमांच उभे करणारा अनुभव असतो. जोवर आपला राजा सोबत आहे तोवर आपण मोठी मजल मारु हे प्रत्येक मावळ्यांनी मनावर बिंबवून घेतलं होतं.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | करण जोहरच्या घरी पार्टीत ड्रग्सचा वापर नाही | ती पांढरी रेष ड्रग्स नव्हे मग काय होतं?...वाचा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिज्मसोबत ड्रग्सवरूनही अनेक गंभीर आरोप झाले होते. अशातच २०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. पण आता एका फॉरेन्सिक रिपोर्टने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SSR Case | या वृत्तवाहिन्यांना २७ ते ३० ॲाक्टोबर दरम्यान जाहीर माफी मागण्याचे आदेश
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आज तक वृत्तवाहिनीला एक लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज २४ व आज तक (Aak Tak, ZEE News, India TV, News24) या वाहिन्यांना सार्वजनिक माफी मागायचे आदेश न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशनच्या वतीनं देण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रिकेटर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्माचा डान्स व्हायरल
आयपीएल 2020 मध्ये युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा देखील सध्या युएईमध्ये आहे. आरसीबीच्या सामन्यावेळी ती बहुतेक वेळा उपस्थित असते आणि युजवेंद्रला सपोर्ट करताना दिसते. चहल धनश्रीसोबत आनंदी क्षण घालवत आहे. धनश्रीला डान्सची अत्यंत आवड असल्याने ती समाज माध्यमांवर तिच्या डान्सचे व्हिडिओ अनेकदा शेअर करत असते.
2 वर्षांपूर्वी -
डिजिटली वातावरण बिघडवलं | पोलिसांकडून कंगनाला व्हाट्सअँपवर डिजिटल नोटीस
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला वांद्रे पोलीस चौकशी बोलावणार आहेत. येत्या सोमवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
-
Dhampure Speciality Sugars Share Price | 5 दिवसात या शेअरने 43% परतावा दिला, झटपट परतावा देणारा शेअर 38 रुपयाचा, खरेदी करावा?
-
Voltamp Transformers Share Price | जबरदस्त! 225 टक्के परतावा देणारा हा शेअर तेजीत वाढतोय, ही आहे टार्गेट प्राईस
-
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
-
Safe Money Investment | हे आहेत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय, तुमचा पैसा बुडण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा
-
Quality Foils India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, IPO स्टॉकची ग्रे मार्केट कामगिरी पाहा