5 August 2021 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
x

फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचं शुटिंग सुरू होतं | ठाकरे सरकारने हाणून पाडलं - नाना पटोले

Raj Kundra Porn

मुंबई, 22 जुलै | अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी पॉर्न फिल्म शूटिंग करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. मुंबई अशाप्रकारे पॉर्न फिल्म शूटिंग होत असल्याच्या बातमीनंतर संपूर्ण बॉलीवूडसह राज्यभरात खळबळ माजली आहे. मात्र पॉर्न फिल्मची शूटिंग ही राज्यात तात्कालीन देवेंद्र फडणीस सरकार आल्यापासून सुरू होतं, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून पॉर्न फिल्म शूटिंग केली जात होते. मात्र राज्यात उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर पॉर्न फिल्म शूटिंगच्या मागावर ठाकरे सरकार होतं. या बाबतीत सरकारला यश आले असून राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली असे नाना पटोले म्हणाले. मुंबईतील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेते नाना पटोले बोलत होते.

कशी झाली राज कुंद्राला अटकफेब्रुवारी महिन्यात मढ बीच वर असलेल्या एका बंगल्यात पोर्नोग्राफी फिल्मची शूटिंग सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या बंगल्यावर धाड टाकली. या धाडीत जवळपास दहा ते बारा लोकांना अटक करण्यात आली. या सर्वांच्या चौकशी दरम्यान व्यवसायिक राज कुंद्रा यांचं नाव पुढे आलं. त्यानंतर राज कुंद्रा यांना 19 जुलै रोजी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. चौकशी झाल्यानंतर राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा हे पोर्नोग्राफी प्रकरणाचे मास्टर माईंड होते. तसेच यासाठी राज कुंद्रा यांच्याकडून अर्थपुरवठा केला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress state president Nana Patole made serious allegations over Raj Kundra’s porn movies case news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(649)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x