Brahmastra | आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा लुक पाहून चाहते म्हणाले, हा तर कबीर सिंग, जोडप्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Brahmastra | स्टायलिश पोज देताना दिसत आहे. यावेळी या जोडप्याचा पोशाख बघून पापाराझिंनी त्यांना हेरले आणि कॅमेरॉत कैद केले. 9 सप्टेंबर रोजी या जोडप्याचा ब्रह्मास्त्र चि६पट रिलीज झाला आहे. 410 कोटींचा चा चित्रपटाला खर्च आला आहे चित्रपटाने म्हणावी अशी कमाई केली नाही मात्र चित्रपट आजही गल्ला जमवत आहे. दरम्यान, हे जोडपे मुंबईच्या कलिना विमानतळावर स्पॉट करण्यात आले, त्यावेळी हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाले होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. दरम्यान, या जोडप्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
पापाराझिंनी रणबीर आणि आलियाला मुंबईच्या एअरपोर्टवर एकत्र स्पॉट केले त्यावेळी या जोडप्याचा साधा सिंपल लुक दिसून आला. दरम्यान, एअरपोर्टवरील दोघांचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. यावर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी एकाने युगुलने म्हटले की, दोघेही किती सुंदर दिसत आहेत. तर दुसऱ्याने लिहीले की, रणबीर कपूर शक्ती कपूर सारखा दिसत आहे. विनोदी कमेंट देत तिसऱ्या युगुने म्हटले की, रणबीर कपूर कबीर सिंग झाला आहे.
जोडप्याचा साधा पोषाख
या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही खुप साध्या पद्धतीने प्रमोशनसाठी निघाले आहेत. लवकरच आई होणाऱ्या आलियाने प्रिंटेड गुलाबी कुर्ता परिधान केला आहे तर रणबीरने फ्लॉई जॅकेट आणि कुर्ता परिधान केला आहे. आलियाचा साधा मेकअप पाहून चाहते खुश झाले आहेत. लवकरच हे जोडपे चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहेत.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Ranbir Kapoor Poses With Wife Alia Bhatt At Kalina Airport In Mumbai Checks details 16 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL