12 December 2024 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Shraddha Kapoor Entry In Pushpa 2 | श्रद्धाची पुष्पा 2 मध्ये एन्ट्री, स्त्री 2 नंतर गाजवणार 'पुष्पा 2', बॉक्स ऑफिसवर धमाल

Shraddha Kapoor Entry In Pushpa 2

Shraddha Kapoor Entry In Pushpa 2 | स्त्री नंतर ‘स्त्री 2’ चित्रपटाने संपूर्ण बॉलीवूड सिनेसृष्टीला वेड लावणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या स्त्री 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीचं कमाई केली. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार श्रद्धाने पुष्पा 2 मध्ये एन्ट्री घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.

अल्लू अर्जुनबरोबर करणार डान्स :
मीडियाच्या माहितीनुसार अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनेता अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा 2 : द रुल’ या चित्रपटामध्ये लवकरच ओळखणार आहे. पुष्पा 2 हा चित्रपट काही कारणांमुळे लांबणीवर गेला असून येत्या दिवाळीत म्हणजे 6 डिसेंबर 2024 रोजी अल्लू अर्जुनचा बहारदार चित्रपट चित्रपटगृहांत येऊन आदळणार आहे. श्रद्धा कपूरच्या एंट्रीची ही माहिती सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत असून अजूनही अभिनेता किंवा चित्रपटाच्या टीमने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाहीये.

श्रद्धा कपूर करणार आयटम सॉंग :
123 तेलगूच्या माहितीनुसार अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच पुष्पा 2 या चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान पुष्पा या चित्रपटात अभिनेत्री समंथा प्रभू हिने ‘ऊ औंटा आ’ या गाण्यावर आयटम सॉंग केलं होतं. तिच्या दिलखेच अदांनी तरुणांचं मन भुलवलं होतं. आता पुष्पा 2 या चित्रपटात आणखीन एक जबरदस्त आणि धमाकेदार आयटम सॉंग होणार की काय अशा चर्चांना उधान आलं असून, श्रद्धा कपूरची देखील चर्चा सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

अभिनेत्री श्रद्धा कपूर हीचा स्त्री आणि स्त्रीचा स्किवल पार्ट ‘स्त्री 2’ या चित्रपटामुळे चांगलीच पसंती मिळाली. अजूनही स्त्री दोनच्या चित्रपटाची तितकीच क्रेज चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच श्रद्धाचा भरपूर मोठा चहातावर्ग असून सोशल मीडियावर तीची प्रचंड फॅन फॉलोविंग देखील आहे. बऱ्याचदा एअरपोर्टवरून श्रद्धा मीडियासमोर स्पॉट होत असते. अशा पद्धतीने ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतेच.

Latest Marathi News | Shraddha Kapoor Entry In Pushpa 2 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Shraddha Kapoor Entry In Pushpa 2(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x