ShehNaaz Gill Video | बिग बॉस 'SidNaaz' जोडीला चाहत्यांची आजही पसंती, शेवटच्या व्हिडीओने चाहते भावूक
ShehNaaz Gill Video | बॉलिवूडचा रिअॅलिटी शो बिग बॉस 2006 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बिग बॉस सीझन 13 चा वीनर सिध्दार्थ शुक्लाचे 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वीनर झाल्यानंतर प्रसिद्धी झोतामध्ये आलेल्या सिध्दार्थच्या अचानक जाण्याने बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. आजही सिध्दार्थ शुक्लाचे हॅशटॅग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड करतात. शो दरम्यान आपण सर्वांनी शहनाज आणि सिध्दार्थ यांची लव्ह स्टोरी तर पाहिलीच, प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडल्याने चाहत्यांनी या जोडीला सिदनाज असे नावही दिले होते.
सिदनाजचा शेवटचा व्हिडीओ
सिध्दार्थ त्याच्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ वेब स्टोरीच्या प्रमोशन साठी शहनाज सोबत ‘डान्स दीवाने सीझन 3’ शो मध्ये आला होता. यावेळी जज, स्पर्धक, शहनाज आणि सिध्दार्थ यांनी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले होते. शो दरम्यान सिदनाजच्या डान्सचा व्हिडीओ शहनाजने तिच्या पर्सनल हॅडेलवरून शेअर केला होता त्यामध्ये कॅप्शन लिहीले होते, ‘क्यून ना सब दिवानो के साथ थोडी मैं भी दीवानी हो जाऊ’. यावेळीचा शहनाज आणि सिध्दार्थचा डान्स व्हिडीओ आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘बिग बॉस 13’ एकत्र दिसले सिदनाज
शो दरम्यान, सिदनाज प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करायचे, सिदनाजचे नाते एवढे पारदर्शक होते की ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत का असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडायचा, पण दोघेही चांगले मित्र आहेत असं सिदनाज यांनी सांगितले आहे. शो नंतर दोघांनी म्युझिक व्हिडीओ देखील बनवला, ज्याला चाजत्यांनी भरभरून प्रेम दिले.
व्हिडीओ बघून चाहत्यांना आली सिदनाजची आठवण :
बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये आपल्याला सिदनाजची केमेस्टी पहायला मिळाली होती. त्यानंतरही आपण दोघांची केमेस्टी ऑनस्क्रीन तर ऑफस्क्रीन पाहिली ज्याला चाहत्यांची पसंती होती. 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि त्यानंतर बरेच दिवस शहनाज पब्लिक आणि सोशल मीडियापासून लांब होती.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: ShehNaaz Gill Sidharth Shukla Last Video Viral On Social Media Checks details 2 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News