15 May 2021 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

Fake News | सीरम, भारत बायोटेकच्या लसींना इमर्जन्सी वापराची परवानगी नाकारल्याचं वृत्त चुकीचं

Fake News, Serum institute, Bharat Biotech, corona vaccines

नवी दिल्ली, ९ डिसेंबर: कोरोना प्रतिबंधक लसीचा आपातकालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने प्रस्ताव पाठवले होते. पण हे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे बुधवारी एनडीटीव्हीने (NDTV Reporter News on Corona Vaccine Emergency Permission) सांगितले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

“लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेबद्दल पुरेसा डाटा दिलेला नाही, त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. त्यांना अजून डाटा सादर करायला सांगितला आहे” असे सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सदर वृत्त फेक न्युज असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात अधिकृत ट्विट देखील करण्यात आलं आहे

 

News English Summary: Proposals for emergency use of the corona vaccine were submitted by the Serum Institute of India in Pune and Bharat Biotech in Hyderabad. But these proposals could not be approved. The proposals were not approved due to insufficient information about the safety and effectiveness of the vaccine, NDTV (NDTV Reporter News on Corona Vaccine Emergency Permission) said on Wednesday.

News English Title: Fake News about Serum institute Bharat Biotech corona vaccines not cleared News updates.

हॅशटॅग्स

#FakeNews(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x