11 December 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

Fake News | पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइकचं वृत्त खोटं | लष्कराची माहिती

No Firing At LoC, Indian Army said

नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर: भारतीय लष्कराने सीमेपलीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे तळ आज उद्ध्वस्त केले या बातमीत तथ्य नसल्याचं भारतीय लष्कराचे सरव्यवस्थापक लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह Director General Military Operations (DGMO) यांनी म्हटलं आहे.

‘भारतीय लष्कराने आज कुठलीही कारवाई केली नाही’, असं लष्करानेही स्पष्ट केलं आहे. पण त्याचबरोबर गेल्या आठवड्यातल्या कारवाईच्या बातमीबद्दल मात्र कुठलीही माहिती दिलेली नाही आणि ती कारवाई नाकारलेलीसुद्धा नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या आगळीकीला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबद्दल साशंकता कायम आहे.

काही प्रसारमाध्यमांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं आणि पिन पॉइंट स्ट्राइक केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र असं काहीही घडलं नसल्याचं आता भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर पिनपॉइंट स्ट्राइक करण्यात येतो आहे. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी कट रचला जातो आहे त्यामुळे ही कारवाई केल्याचं म्हणण्यात आलं होतं मात्र असं काहीही घडलं नसल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

 

News English Summary: Lieutenant General Paramjit Singh, Director General of Military Operations (DGMO), has said that there is no fact in the news that the Indian Army today destroyed militant bases in Pakistan-occupied Kashmir across the border. “The Indian Army has not taken any action today,” he said. However, no information has been given about the news of last week’s action and the action has not been denied.

News English Title: There Has Been No Firing At LoC Today Says Indian Army news updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x