28 September 2022 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा Mobile Safety | तुम्हाला प्रवासादरम्यान मोबाइल चोरीला जाण्याची भीती आहे?, इथे ऑनलाईन नोंदणी करा, टेन्शन मुक्त व्हा Property Buying | घरांच्या किंमती लवकरच वाढणार, प्रॉपर्टी खरेदीची हीच योग्य वेळ, ही आकडेवारी जाणून घ्या Xiaomi CIVI 2 Smartphone | शाओमीने आपला नवा स्मार्टफोन CIVI 2 लाँच केला, तगडे फिचर्स आणि बरंच काही मिळणार JioPhone 5G | जिओ 5G स्मार्टफोनची किंमत इतकी स्वस्त असणार आहे, किंमत आणि फीचर्सचा तपशील जाणून घ्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरूच राहणार, घटनापीठाच्या नक्की मनात तरी काय?, अनेक अंदाज व्यक्त
x

Monsoon Makeup Tips | पावसाळ्यात मेकअप बनवा लाँग लास्टिंग, महिलांनी फॉलो कराव्या अशा 10 मेकअप टिप्स

Monsoon Makeup Tips

Monsoon Makeup Tips | सर्वच महिलांना मेकअप करायला आवडते. पण पावसाळ्यात मेकअप जास्त वेळ टिकत नाही. आज आम्ही तुम्हाला मेकअप जास्त वेळ कसा टिकवता येईल याच्या खास टिप्स सांगणार आहोत.

मेकअप टिप्स :
१) पावसाळ्यात मेकअप करण्यापूर्वी 5-10 मिनिटे चेहऱ्यावर बर्फाने हलक्या हाताने मसाज करावी. असे केल्याने चेहऱ्यावरील मेकअप जास्त वेळ राहतो.
२) पावसाळ्यात हलका वॉटरप्रूफ मेकअप करणे अधिक चांगले असते.
३) पावसाळ्यात मॉयश्चरायझिंग क्रीम्स, आॅयली फाउंडेशन आणि क्रीम बेस्ड कलर मेकअप करू नका.
४) मेकअप बेससाठी मॅट कॉम्पॅक्ट किंवा कॅलामाइन लोशन वापरावे पावसाळ्यात योग्य ठरेल.
५) पावसाळ्यात फाउंडेशन न लावता फेस पावडरचा वापर करावा.
६) वॉटरप्रूफ मस्करा आणि आयलायनर लावल्याने पावसाळ्यात मेकअप चांगला राहतो.
७) पावसाळ्यात क्रीम ऐवजी पावडर आयशॅडो वापरावे.
८) पावसाळ्यात आयब्रो पेन्सिल वापर करणे टाळावा. त्याऐवजी ब्रो ब्रशवर थोडेसे हेअर जेल लावावे.
९) पावसाळ्यात लाइट ब्लशचा वापर करावा. क्रीम ब्लशर वापर केल्याने पावसाळ्यात मेकअप चांगला राहतो.
१०) पावसाळ्यात लॉंग लास्टिंग पावडर मॅट टोन किंवा क्रीम मॅट लिप कलर्स वापरणे सर्वोत्तम असते.

यंग लुकसाठी असा करा मेकअप :
* जास्त गडद लिपस्टिक लावल्याने तुम्हाला क्लासी लुक मिळेल. पिंक टोन किंवा लिपग्लॉस लावल्यास तुम्ही यंग दिसू शकता.
* अनेक महिला त्यांच्या त्वचेच्या टोनपेक्षा लाइट फाउंडेशन शेडचा वापर करतात. पण असे केल्याने मास्कसारखा लुक येतो. यामुळे अशी चूक न करता तुमच्या त्वचेच्या टोनशी जुळणारा फाउंडेशन लावावे. यामुळे तुमच्या सौंदर्यामध्ये भर पडेल.
* जर तुम्ही जास्त कन्सीलर वापरत असाल तर अगदी बारीक रेषाही हायलाइट होतील, त्यामुळे जास्त कन्सीलर वापरणे टाळा.
* आयब्रो करताना केसांशी जुळणारी पेन्सिल वापरावी.
* डोळ्यांचा मेकअप करताना शिमरचा वापर टाळावा.
* काळ्या आयलायनर ऐवजी ब्राउन रंगाचा आयलायनर लावल्यास तुम्हाला परफेक्ट लुक मिळतो. तुम्ही केसांना हायलाइट्स करून ट्रेंडी लुक देऊ शकता.
* आयलायनर परफेक्ट लावल्यास चेहरा आणि डोळे अधिक सुंदर दिसतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Monsoon Makeup Tips for Last Longer effect check details 14 September 2022.

हॅशटॅग्स

#Monsoon Makeup Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x