2 May 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

Talcum Powder Use | बाहेर पडताना शरीरावर नियमित खूप पावडर लावता?, ठरू शकते धोकादायक, परिणाम नक्की वाचा

Powder Use

Talcum Powder Use | उन्हाळ्यामध्ये साहजिकच सर्वांना उकडते मात्र उन्हाळासोडुन काही लोकांना सतत घाम येत असतो. यावेळी लोक शरिराला पावडर लावतात जेणे करून घामाचा वास येऊ नये आणि आपण ताजे तवाणे राहू मात्र जास्त पावडर लावल्याने कॅन्सर होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? तज्ज्ञांच्या मते, पावडरमध्ये अत्यंत धोकादायक एस्बेस्टोस पदार्थ आढळतो, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

पावडर धोकादायक का आहे :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तुम्ही पावडर खरेदी करता तेव्हा त्यामधील घटक तपासून घ्या आणि त्यामध्ये एस्बेस्टोस आहे का हे निश्चितपणे तपासा. हे एस्बेस्टोस फुफ्फुसात गेल्यास कर्करोग होऊ शकतो. तसेच, पावडरमध्ये कृत्रिम सुगंध जोडला जातो, ज्यामुळे त्वचा आणि फुफ्फुसांमध्ये समस्या उद्भवू शकतात, म्हणूनच हर्बल पावडर सर्वोत्तम आहे.

हर्बल उत्पादने वापरा :
बाजारात जाऊन जेव्हा तुम्ही हर्बल पावडर खरेदी करू करता तेव्हा ती तपासून घ्या. ते तुमच्या त्वचेला इजा करणार नाही आणि नैसर्गिक सुगंध देईल यामुळे तुम्हाला कोणत्याही आजाराचा धोकाही राहणार नाही.

पावडर कशी लावायची
जर तुम्हाला स्वतःच्या किंवा मुलांच्या अंगावर पावडर लावायची असेल तर लक्षात ठेवा की शरिराच्या प्रायव्हेट पार्टला पावडर लावू नका. पावडर शिंपडण्याऐवजी, प्रथम हातावर घ्या आणि नंतर मानेवर किंवा चेहऱ्यावर लावा. त्यामुळे पावडरचे सूक्ष्म कण नाकातून किंवा तोंडातून आतमध्ये जाणार नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Applying too much powder on the body can be dangerous Checks details 20 September 2022.

हॅशटॅग्स

Powder(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x