महत्वाच्या बातम्या
-
Beauty Hair Care Tips | केस खूप लवकर गुंफतात? सोडविणे खूप अवघड होतंय? या टिप्स फॉलो करा
Beauty Hair Care Tips | बऱ्याच लोकांचे केस खूप लवकर गुंफतात, अशा परिस्थितीत ते सोडविणे खूप अवघड होते आणि केस देखील खूप तुटतात. अशा तऱ्हेने हेअर सॉल्व्हिंगसाठी काही टिप्स. फ्रिझी केस ही एक सामान्य समस्या आहे. गुंतागुंतीचे केस सोडवणे खूप अवघड आहे. थोडीशी कंघी लावताच केस वेगाने तुटू लागतात. केस कमी गुंतागुंतीचे आणि तुटलेले असावेत असे वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. जसे की ओले केस कोंबणे, हीटिंग प्रॉडक्ट्स न वापरणे इत्यादी.
1 महिन्यांपूर्वी -
Eyebrow Threading | आयब्रो थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग, सर्वात चांगले काय आहे? ब्युटी टिप्स जाणून घ्या
Eyebrow Threading | आयब्रो तयार करणे कधीकधी खूप कठीण काम असते. अर्थात, आपल्या डोळ्यांच्या वरचे केस धाग्याच्या माध्यमातून काढून टाकणे सोपे नाही. पण काय करावे सौंदर्यासाठीही ते आवश्यक वाटते आणि परफेक्ट शेपच्या आयब्रो तुमच्या चेहऱ्याला एक वेगळा लूक देतात. पूर्णपणे तयार केलेल्या आयब्रो बनविणे योग्य आहे, परंतु येथे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शेव्हिंग करावी, वॅक्सिंग, प्लकिंग करावे की थ्रेडिंग करावे. या चार पद्धती आयब्रोच्या संगोपनासाठी वापरल्या जाऊ शकतात आणि सर्वांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तर आज आपण काय फायदा आहे आणि नुकसान काय आहे याबद्दल बोलूया?
4 महिन्यांपूर्वी -
Pimple Care Tips | मुरुमांना करा दुर, यावर घरीच करा रामबाण उपाय, सौंदर्य टिकविण्यासाठी टिप्स फॉलो करा
Pimple Care Tips | मुले असोत किंवा मुली, मुरुम ही एक अशी समस्या आहे, जी कोणालाही आणि कोणत्याही वयात उद्भवू शकते. एकदा का हे पिंपल्स तुमच्या आयुष्यात आले की मग त्यापासून सुटका करणे सोपे नसते. ते कधीही तुमच्या चेहऱ्यावर येऊ शकतात. बरेच लोक ते फोडण्याची चूक करतात, मात्र ते अजिबात करू नये.
4 महिन्यांपूर्वी -
Bubble Face Mask | बबल फेस मास्क झटपट तयार करा घरच्या घरी, कमी वेळात मिळेल उत्तम रिजल्ट, सुंदर चेहऱ्याचं रहस्य
Bubble Face Mask | हिवाळ्यात थंडीमुळे सगळ्यांनाच त्वचेचे विविध त्रास जाणवतात. काहींचे नियमीत असलेले शेड्यूल बिघडल्यावर देखील हे त्रास जाणवतात. कुणाच्या चेह-याला सुरकुत्या येतात तर कुणाची त्वचा खुपच कोरडी पडते आणि फाटते. तुमच्याबरोबर देखील असे होत असल्यास तुम्ही आजवर विविध फेस मास्क वापरले असतील. त्याचा तुम्हाला फारकही जाणवला असेल. पण तुम्ही कधी बबल फेस मास्क वापरले आहे का? तुमच्यापैकी बहूतेक व्यक्तींनी हे मास्क वापरले नसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या फेस मास्कची माहिती देणार आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
Winter Skin Care | हिवाळ्यात सर्वाधिक परिणाम चेहऱ्यावर होतो, या टिप्स नक्की फॉलो करा आणि चेहरा सुंदर ठेवा
Winter Skin Care | दिवाळीमध्ये थंडीचा चांगलाच तडाखा जाणवला. अशात आता दिवाळी नंतर देखील गुलाबी थंडी कायम आहे. यात तुम्हाला दिवाळीत तेलकट पदार्थ जास्त खाल्याने चेह-यावर काही बदल जाणवत असतील तर त्यावर लगेचच उपचार करणे गरजेचे आहे. अनेक व्यक्तींना तेलकट खाल्याने किंवा थंडीने चेहरा कोरडा होतो, पींपल्स येतात. त्यामुळे आज थंडीत चेह-याची कशी काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेऊ.
5 महिन्यांपूर्वी -
White Hair Solution | पांढरे केस असो किंवा गळणारे केस, केसांच्या समस्या हलक्यात घेऊ नका, हे आहेत घगूती उपाय
White Hair Solution | आज १० पैका ९ व्यक्तींना केसांच्या समस्या आहेत. कमी पोशक द्रव्य आणि जेवनातील अनियमीतता तसेच प्रदूशन यामुळे केस पांढरे होतात. तसेच ते जास्त गळू लागतात. आजकाल अगदी २४ ते २५ व्या वयातील मुलांना देखील टक्कल पडलेले दिसते. तसेच अगदी शाळकरी मुलांचे केस पांढरे झालेले दिसतात. यात तुम्ही विविध शॅम्पू वापरता. हे काहींना सुट होतात. तर काहींना याचा त्रास होतो. अनेक व्यक्ती विविध प्रोडक्ट वापरतात पण तरीही त्यांना फरक पडत नाही. त्यामुळे आज एक घरगुती आणि सोपा उपाय जाणून घेणार आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
Winter Skin Care | थंडीत त्वचा आकसते आणि चेहरा काळा पडतो, या होममेड फेसपॅकने चेहरा सुदर ठेवा
Winter Skin Care | हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशात सध्या अनेक जण थंडीपासून आपल्या त्वचेचा बचाव करण्याचे उपाय शोधत असतात. थंडी वाढली की आपल्या चेह-यावर सुरकुत्या येतात. काहींची स्कीन सेंसेटीव असल्याने त्यांना तर भेगा देखील पडतात. त्यामुळे खुप त्रासही होतो आणि आपली सुंदरता कमी होतो. यासाठी अनेक मुली आपल्या चेह-याला कोल्ड क्रिम लावतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त आणि घरातीलच काही सामग्रीतून तयार होणारे फेसपॅक सांगणार आहोत. हे फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही, तसेच तुमचा चेहरा अधीक उजळून येतो.
5 महिन्यांपूर्वी -
Beauty Tips | चेह-यावर कमी वयातच सुरकुत्या आल्या असतील तर या टीप्स नक्की फॉलो करा, चेहऱ्याचं सौंदर्य टिकवून ठेवा
Beauty Tips | प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर आणि तरुण दिसावे असे वाटत असते. यासाठी अनेक जण विविध क्रिम चेह-यावर लावतात. मात्र याचा वापर जास्त केल्याने चेहरा खराब होतो. अनेक युवकांध्ये केस पांढरे होणे, त्वचा निस्तेज होणे, डोळ्यांना काळी वर्तुळे येणे, त्वचेवर सुरकुत्या येणे या समस्या दिसतात. यासाठी प्रदूशन हे कारण तर आहेच मात्र या व्यतीरिक्त अनेक छोट्या छोट्या चुका देखील कारणीभूत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Rid of Split | सुंदर दिसणारे केस खालून फुटलेले आहेत? मग हे रामबाण उपाय ठरतील फायद्याचे
Rid of Split | मुलींना केसांच्या अनेक समस्या असतात. कधी केसात कोंडा होणे, केस गळणे आणि स्प्लिट एंट्य अशा विविध समस्या अलतात. त्यामुळे यावर उपचार करण्यासाठी मुली अनेक ट्रिटमेंट करतात. यात विविध ट्रिटमेंटने केस आणखीन खराब होतात. तसेच उन, धूळ आणि प्रदूशनाने अनेकाच्या केसांना स्प्लिट एंट्यचा त्रास होतो. तर असे झाल्यावर नेमके कोणते उपचार केले पाहिजेत हे जाणून घेऊ.
5 महिन्यांपूर्वी -
Natural Shiny Hair TIPS | केसांची नैसर्गिक चमक घरीच वाढवा, 'हे' आहेत रामबाण उपाय
Natural Shiny hair TIPS | विखुरलेले, जाड, मऊ आणि चमकदार केस हे आपला लूक वाढवतात, पण एखाद्याचे केस हे सर्व पॅरामीटर्स ओलांडून जातात. चंपी, आणि घरच्या घरी नैसर्गिक घटकांच्या मदतीने तयार केलेले हेअर पॅक वापरून केसांमदील चमकदार पणा बर्याच प्रमाणात सुधारला जाऊ शकतो.
5 महिन्यांपूर्वी -
Quick Makeup Tips | उन्हाळ्यात मेकअप टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, चेहरा सतत सुंदर आणि चमकदार राहील
Quick Makeup Tips | आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी महिला आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. मेकअप करणे ही एक कला आहे मात्र मेकअप कसा करावा हे प्रत्येकाला माहित नाहीये. ऑफिसला जाण्यापासून ते कॉलेज पर्यंत आपण चेहऱ्यावर मेकअप करत असतो. कधीकधी घाईघाईने केलेला मेकअप आपल्या चेहऱ्याचे नॅचरल सौंदर्य बिघडवतो. मेकअप करण्यासाठी खूप वेळ लागतो असे नाहीये, पण जर मेकअप करायचा असेल तर काही सोप्या मेकअप टिप्सचा फॉलो करून कमी वेळेमध्ये खुप चांगला मेकअप करता येतो. तर चला उन्हाळ्यात झटपट मेकअप कसा करायचा ते जाणून घेऊयात.
5 महिन्यांपूर्वी -
Turmeric Skin Benefits | सौंदर्यासाठी हळदीचं महत्व सर्वाधिक, तुमचा चेहरा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Turmeric Skin Benefits | औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या हळदीचे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे कित्येक शतकांपासून त्वचा चमकदार बनविण्यासाठी सेवन केले जाते. महिलांना आपल्या चेहऱ्याचा रंग चमकदार बनवायचा असतो मात्र काही कारणास्तव त्याचा चेहऱ्यावर उलटा फायदा होतोय. चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये हळदीचा वापर केला जातो मात्र हळदीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
5 महिन्यांपूर्वी -
Beauty Tools for Glowing Skin | सौंदर्य साधनांचा वापर त्वचेच्या समस्यांनुसारच, 'या' फेशियल टूल्सने वाढवा चेहऱ्याचे सौदर्य
Beauty Beauty Tools for Glowing Skin | त्वचेचे सौदर्य वाढविण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग करत असतात मात्र त्याचा त्वचेला हानी सुद्धा होऊ शकते. अनेकदा ब्युटीशियन फेशियल किंवा स्किन ट्रीटमेंट करताना आणि वेगवेगळ्या टूल्सचा वापर करतात, मात्र आजकाल स्त्रियाही याचा वापर घरामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहेत. तसेच सौंदर्य साधनांचा वापर त्वचेच्या समस्यांनुसारच केला जातो आणि त्यामुळेच असे उत्पादन अतिशय काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. तर चला जाणून घेऊया त्वचेच्या समस्यांवर कोणत्या साधनांनी उपचार करता येतो.
5 महिन्यांपूर्वी -
Homemade Bleaching | केमिकल बेस ब्लीचिंगपेक्षा नैसर्गिक ब्लीचिंग कसे तयार करायचे?, या टिप्स फॉलो करा
Homemade Bleaching | स्वच्छ, निरोगी आणि चमकणारा चेहरा असावे असे प्रत्येकाला वाटते आणि असा चेहरा सर्वांचे लक्ष तुमच्याकडे खेचते. त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेचा रंग काळा पडतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेची सुंदरता सुधारायची असेल तर तुम्ही घर बसल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून म्हणजेच ब्लीचिंग लावून चेहऱ्यावर चमक आणू शकता. तसेच या नैसर्गिक ब्लीचिंगमुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचा स्वच्छ, चमकदार आणि तरुण दिसू लागते. हे नैसर्गिक ब्लीचिंग बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकल बेस ब्लीचिंगपेक्षा जास्त प्रभावी आहे यामध्ये कोणताही वाद नाही. या घरगुती प्रोडक्टमुळे तुम्ही त्वचेवरील नको असलेले केस देखील काढू शकता. तसेच या ब्लीचचे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याची काहीही भीती नसते. तर चला आज आपण नैसर्गिक ब्लीचिंग कसे तयार करायचे ते जाणून घेऊयात.
5 महिन्यांपूर्वी -
Facial Clean Up | महिन्यातून एकदा फेशियल क्लीन अप करा, त्वचेचं सौंदर्य आणि तेज कायम ठेवण्यासाठी का आहे महत्वाचे वाचा
Benefits of a Facial Clean Up | प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावेसे वाटते आणि यामध्ये काही वावगे नाही मात्र त्यासाठी जेवढी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी लागते. तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा असेल तर महिन्यातून एकदा फेस क्लीनअप करून घ्या. तसेच स्वच्छतेमुळे निर्जीव आणि निस्तेज त्वचा चमकते आणि तुम्ही सुंदर दिसू लागता. बऱ्याचदा फेसवॉशने चेहरा धुणे म्हणजे क्लीनअप करणे नव्हे, तर त्वचा आतून स्वच्छ करणे म्हणजे फेस क्लीनअप करणे. फेस क्लीनअप हा सौंदर्य उपचारांमधीलच एक भाग आहे जो त्वचेला पोषक तत्त्वे पुरवतो आणि तसेच त्वचा घट्ट करण्यासाठी मदत करतो.
5 महिन्यांपूर्वी -
Anti-Ageing Cream Benefits | वयानुसार त्वचेवरील सुरकुत्या देखील वाढतात, त्वचेसाठी अँटी-एजिंग क्रीम गरजेच्या आहेत का? वाचा
Anti-Ageing Cream Benefits | जसजसे वय वाढत आहे त्याच प्रमाणे त्वचेवरील सुरकुत्या देखील वाढत असतात. त्वचेची लवचिकता कमी होते, कोरडेपणा, सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसून येतात. बऱ्याच बाबतीत, तणाव आणि प्रदूषण देखील वृद्धत्वाच्या लक्षणांमागे आहे. तर, जेव्हा तुम्ही सुरकुत्या कमी करण्याचा आणि उन्हामुळे होणारे नुकसान बरे करण्याचा दावा करणाऱ्या अँटी-एजिंग उत्पादनांच्या जाहिराती पाहता तेव्हा मनात प्रश्न येतो की, त्या खरोखर काम करतात का? तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अँटी एजिंग क्रीम्स काम करतात, आणि यामध्ये अनेक गोष्टी असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया अँटी एजिंग क्रीम कशा प्रकारे काम करतात.
5 महिन्यांपूर्वी -
Homemade Scrub For Face | साखरेने चेहरा होईल चमकदार व निरोगी, घरीच करा शुगर स्क्रब, या टिप्स फॉलो करा
Homemade Scrub For Face | आपली त्वचा सुंदर व चमकदार दिसण्यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. तसेच स्क्रबचा देखील पर्याय निवडतात पण त्याचे आपल्या त्वचेला तोटे सुद्धा होतात तर आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने कसे स्क्रब बनवायचे ते सांगणार आहे. स्क्रबिंगमुळे त्वचेवरील धूळ, घाण, तेल, घाम निघून जातो आणि त्वचा स्वच्छ दिसायला लागते. तसेच स्क्रब केल्याने चेहरा चमकदार दिसू लागतो. स्क्रबमध्ये असलेले मॉइश्चरायझिंग घटक त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करतात, आणि ज्यामुळे त्वचेला चमक येते, स्क्रबिंग केल्याने चेहऱ्यावर वाढत्या वयाचा प्रभाव कमी दिसतो आणि तुमचे वय दिसून येत नाही. आठवड्यातून एकदा स्क्रब केल्याने त्वचा स्वच्छ व निरोगी राहते. स्क्रबिंगसाठी केमिकल बेस उत्पादने वापरण्याऐवजी, घरगुती वस्तूंपासून बनलेले उत्पादन अधिक प्रभावी ठरते तसेच घरगुती स्क्रबने त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होण्याचा धोका नाहीये तसेच शुगर स्क्रब हा चेहरा स्क्रब करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे जो सर्व प्रकारच्या त्वचेला शोभून दिसतो आणि जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ असेल तर तुम्ही शुगर स्क्रब वापरू शकता. घरीच साखरेचा स्क्रब कसा तयार करायचा ते जाणून घेऊयात.
5 महिन्यांपूर्वी -
Makeup Tips | मेकअप चुकला मग चिंता कसली? वापरा लॅव्हेंडर शेड, नैसर्गिक लुकसाठी 'या' ब्युटी टिप्स फॉलो करा
Makeup Tips | सुंदर व निरोगी राहणे प्रत्येकाला आवडते. जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा युनिकॉर्न हायलाइट्स वापरून पाहा, तसेच लॅव्हेंडर देखील वापरून पहा. लॅव्हेंडर हा अतिशय तेजस्वी रंग आहे, त्याच्या अनेक छटा देखील आहेत, जसे की त्याचे संपूर्ण पॅलेट देखील बाजारामध्ये मिळते. पीच आणि गुलाबी लैव्हेंडर हे तुम्हाला नैसर्गिक लुक देतात, तसेच प्रत्येक रंगाला हा शेड सूट होतो. तर चला आपण या बाबत अधिक माहिती घेऊयात.
5 महिन्यांपूर्वी -
Grey Hair Solutions | पांढऱ्या-ग्रे केसांमुळे त्रस्त आहात तर घरीच करा 'हे' 5 उपाय, फॉलो करा टिप्स
Grey Hair Solutions | स्वच्छ, चमकदार आणि निरोगी केस तुमच्या सौंदर्यांमध्ये भर घालतात. तसेच काळे केस तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करतात पण अकाली आणि काही कारणांमुळे केस पांढरे होण्यास सुरुवात होते तसेच लोक यामुळे खूप चिंतेत असतात. तुमच्या वयानुसार केस पांढरे होणे हे सामान्य आहे, परंतु आजकाल 20 वर्षांखालील तरुणांचेही केस झपाट्याने पांढरे होत चालले आहेत. किशोर वयामध्ये मुलगा किंवा मुलीचे केस पांढरे होणे ही अत्यंत गंभीरतेची गोष्ट आहे कारण वयानुसार केस पांढरे होण्याचे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
5 महिन्यांपूर्वी -
Home Made Pack for Pimples | चेहऱ्यावरील पिंपल करा दुर, 'या' सोप्या पद्धतीने चेहरा सुंदर करा, टिप्स फॉलो करा
Home Made Pack for Pimples | चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्वचेमध्ये खोलवर परिणाम होतो, आणि चेहऱ्यावर डाग दिसून येतात. पिंपल्स चेहऱ्यावर फक्त वाईट दिसत नाहीत तर ते वेदना देखील देतात. तसेच मुरुमांची समस्या पौगंडावस्थेमध्ये उद्भवते आणि वाढत्या वयाबरोबर ती आणखी वाढू लागते. तर काही लोकांना मोठ्या वयातही मुरुमांची समस्या उद्भवते, आणि ज्यासाठी त्यांचा आहार जबाबदार असतो. दरम्यान, काही लोकांच्या आहारामध्ये जास्त तेलकट पदार्थ असतात, ज्यामुळे त्यांची त्वचा तेलकट होते आणि त्वचेवर कायम पुरळ येत राहतात.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Numerology Horoscope | 19 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Magellanic Cloud Share Price | लॉटरी लागली! या कंपनीच्या एका शेअरवर 3 फ्री शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पहा, फायदा उचला
-
Gold Price Today | अलर्ट! सोन्याचे भाव गगनभरारीच्या दिशेने, या कारणाने सोनं अत्यंत महाग होणार, नेमकं कारण?
-
Gold Price Today | सोन्याच्या किंमती विक्रम रचणार, पुढील आठवड्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवर जाणार? ऍक्झॅक्ट आकडा पहा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Varun Beverages Share Price | लॉटरी शेअर! तब्बल 1078 टक्के परतावा दिला, आता अजून तेजीत येतोय, खरेदीचा सल्ला
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला