8 September 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Money | नोकरदारांनो! टेन्शन नको, मिळेल 50,000 रुपये पेन्शन; महिना खर्चाचं टेन्शन मिटेल - Marathi News Numerology Horoscope | सोमवार 09 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
x

Cetaphil Face Wash | पदार्थांपेक्षा जास्त तेल चेहऱ्यावरच दिसतं? हे 5 फोमिंग फेस वॉश ट्राय करा; चेहरा दिसेल वाव

Cetaphil Face Wash

Cetaphil Face Wash | उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना चिकट त्वचेचा जास्त त्रास होतो. चेहऱ्यावर प्राकृतिकरित्या आधीपासूनच तेल साचत राहत असते. त्यात उन्हाळ्याची एवढी गर्मी की, त्वचेचे अगदी हाल हाल होतात. अशावेळी तुमच्याकडे एक चांगला फेसवॉश असणे अत्यंत गरजेचे आहे. Face Wash for Oily Skin

ऑयली त्वचेच्या व्यक्तींनी फक्त फोमिंग फेस वॉशच वापरला पाहिजे. इतर फेसवॉश त्यांच्या चेहऱ्याला सूट होणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला 5 खास ब्रँडचे फोमिंग फेस वॉश सांगणार आहोत. जे वापरून तुमच्या चेहऱ्यावरचे तेल गायब होऊन जाईल.

सेटापिल ऑइल कंट्रोल फोम फेसवॉश :
सेटापिलचा हा ऑइल कंट्रोल फोम फेसवॉश तुमच्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे. या फेसवॉशचा जास्तीत जास्त फेस होतो आणि हाच फेस तुमच्या चेहऱ्यावरचे तेल मुळापासून काढून टाकण्यासाठी मदत करतो. सोबतच चेहरा मॉइश्चरायझर ठेवण्याचा देखील प्रयत्न करतो. हा फेसवॉश डर्म्टोलॉजिस्ट टेस्टेड असून त्यामध्ये हायड्रेटींग ग्लिसरीन उपलब्ध आहे. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

प्लम फोमिंग फेसवॉश : Plum Face Wash
या फेसवॉशमध्ये भरपूर प्रमाणात स्यालीसिलिक ऍसिड उपलब्ध आहे. जो त्वचेवरील तेल हटवून त्वचा नरम बनवतो. या फेसवॉश मुळे तुमच्या चेहऱ्यावरचं नॅचरल ऑइल तसंच राहील.

काया जेंटल फोमिंग फेसवॉश :
या फेसवॉशमध्ये तुम्हाला माइसेलर वॉटर, गुलाब पाणी, एलोवेरा जेल आणि काकडीच्या पाण्यामध्ये असलेले गुणधर्म मिळतील. जे त्वचेवरील एक्स्ट्रा ऑइल मुळापासून काढून टाकून त्वचेला एक फ्रेश आणि ग्लोइंग लुक प्रदान करतील.

डॉक्टर जी जेंटल फोम फेसवॉश :
या फेसवॉशमध्ये टी ट्री आणि ग्रीन टीचे गुणधर्म उपलब्ध असतात. ज्यामुळे अतिरिक्त तेल चेहऱ्यावर साचतच नाही आणि चेहरा कायम फ्रेश दिसू लागतो. त्याचबरोबर या फेसवॉशचा वापर केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स देखील गायब होतात.

हिमालया ऑइल क्लियर फोमिंग फेसवॉश : Himalaya Face Wash
हिमालयाचा हा फेसवॉश तुम्हाला परवडण्यासारखा आहे. या बजेट फ्रेंडली फेसवॉशमध्ये लिंबू आणि मधाचे गुणधर्म उपलब्ध आहेत. हा फेसवॉश बाहेरील धूळ, माती आणि प्रदूषणापासून आपल्या त्वचेची काळजी घेतो. सोबतच डार्क स्पॉट्स देखील कमी करतो.

News Title : Cetaphil Face Wash for Oily Skin check benefits 05 September 2024.

हॅशटॅग्स

#Cetaphil Face Wash(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x