28 March 2023 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

Perfect Makeup | फंक्शन किंवा सण मेकअपशिवाय अपूर्णच, 'या' वस्तु पर्समध्ये करा कॅरी, कुठेही करा स्टायलिश लुक

Perfect Makeup

Perfect Makeup |  प्रत्येक पार्टी, फंक्शन किंवा सण मेकअपशिवाय अपूर्णच असतो. मेकअपमुळे चेहरा सुंदर दिसतो आणि लोकांमध्ये वावरण्याचा आत्मविश्वासही वाढतो. मेकअपचे सामन तर आपण सहसा सोबत घेऊन फिरतोच पण ते त्यावेळे साठी योग्य आहेत की नाही हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे. तर चला आम्ही तुम्हाला आज कोणत्या वेळी काय वापरायचे हे सांगणार आहोत.

1) ब्रो कॉम्बचा वापर :
आपण आपले केस सेट करण्यासाठी वेगवेगळ्या कंगव्यांचा वापर करतो, तसेच भुवयांना सेट करण्यासाठी ब्रो कॉम्बचा वापर करा. जेणेकरून आपण ऐन वेळी आयब्रो सहज सेट करू शकतो.

2) ट्वीज़र
अचानक कोणत्याही वेळी प्रसंग उद्भवू शकतो त्यावेळी आपल्या कडे इंस्टंट वस्तु हव्या ज्याचा वापर करून आपण वेळ निभवून नेऊ शकतो. दरम्यान, भुवयांना आकार देण्यासाठी किंवा भुवयांवर नको असलेले केस काढण्यासाठी बॅगमध्ये चिमटा हवा.

3) आईलैश कर्लर
कोणत्याही कामावेळी खात्री पुर्वक उभारण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास नजरेतून निरखून निघतो. यासाठी तुमचे डोळे सुंदर दिसायला हवे आहेत. डोळ्यांना मेकअपचा प्रभावी लुक देण्यासाठी, तुमच्याकडे आयलॅश कर्लर असावा. याच्या वापरामुळे आपले डोळे मोठे आणि पापण्या दाट दिसतात.

4) फाउंडेशन ब्रश
चांगल्या मेकअपचा आधार म्हणजे चांगले फाउंडेशन. खराब दर्जाच्या फाउंडेशनमुळे मेकअप खराब होतो. जेव्हा तुम्ही फाउंडेशनने टचअप देता त्यावेळी तुमच्याकडे चांगल्या प्रकारचा ब्रश असणे गरजेची गोष्ट आहे.

5) ब्यूटी स्पंज
मेकअप केल्यानंतर तो उतरवण्यासाठी म्हणजेच काढण्यासाठी टियरशेप स्पंज मिळतो. खुपदा गडबडीमध्ये आपण कोणत्याही कपड्याने चेहरा पुसतो पण त्यामुळे चेहऱ्याला इजा होते. त्यामुळे आपण टियरशेप स्पंजचा वापर केला पाहिजे.

6) बॉब पिन्स
आपण आपल्या पर्समध्ये साडीच्या पीन ठेवतोच मात्र आपण यामध्ये बॉब पिन्स सुद्धा ठेवायला हव्या. या पीन खास हेअरस्टाईल साठी वापरल्या जातात.

7) आईशैडो ब्रश
आय लायनर ब्रश आपण वापरतो मात्र आयशॅडोला ब्रश नसतो, त्यामुळे ते लावण्यासाठी बोटांचा वापर करावा. बाजारात आयशॅडो ब्रश मिळून जातात.

8) ब्लशऑन ब्रश
गालांना हायलाइट करण्यासाठी ब्रशचा वापर करावा. गालांना हलका आणि स्टायलिश मेकअप करण्यासाठी ब्रशचा वापर करा.

9) ब्लेंडिंग ब्रश
कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्याठी ब्रश महत्वाचे आहेत. ब्रशवर आयशॅडो, लिपस्टिक आणि ब्लशसोबतच ब्लेंडिंग ब्रश सोबत ठेवा.

10) लिपस्टिक ब्रश
अनेदका आपण लिपस्टिक आहे ह्या स्थितीमध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो मात्र आपण त्यासाठी ब्रशचा सुद्धा वापर करू शकतो.

11) मैजिक ब्रश
चेहऱ्यावरील कोणताही मेकअप असल्यानंतर पहिल्यांदा आपण ब्रश वापरायला हवे कारण याने आपल्या चेहऱ्यावर टचअप चांगल्याप्रकारे बसतो.

12) नेल फाइल
हाताच्या व पायांच्या नखांना आकार असणे खुप गरजेचे आहे. नखांना आकार देण्यासाठी ब्रोब्रश महत्वाचा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Perfect Makeup Tools Checks details 14 September 2022.

हॅशटॅग्स

Perfect Makeup(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x