Matrimony Video | सुरत येथील लग्नात तब्बल 6 कोटींचे फक्त डेकोरेशन | १०० पाहुणे
सुरत, २२ डिसेंबर: लग्न समारंभ हे फक्त दोन जीवांचे मिलन नसून याद्वारे दोन कुटुंबे एकत्र येतात. म्हणूनच की आपल्या आयुष्यातील हा क्षण अगदी खास असावा असे प्रत्येकालाच वाटते. भारतामध्ये ‘लग्न’ या गोष्टीला फार महत्व आहे. लग्नाची सजावट, खाणेपिणे, कपडे, दागिने, पाहुण्यांचे आदरातिथ्य, विविध कार्यक्रम अशा अनेक गोष्टींचा समावेश भारतीय लग्नामध्ये असतो. काही ठिकाणी तर 7-8 दिवस लग्न चालते. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या लग्नातील फक्त सजावटच तब्बल 6 कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले आहे. (One such wedding video is currently going viral on social media. It has been said that the decoration of this wedding alone is worth Rs 6 crore)
संबंधित लग्न गुजरातच्या सुरत शहरात पार पडल्याचे म्हटले जात आहे. कोरोना विषाणूमुळे लोकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना, लॉकडाऊनमध्ये पैशापाई अनेक लग्न पुढे ढकलली जात असताना, सुरतच्या या लग्नात 6 कोटींची सजावट पाहायला मिळाल्याने हे लग्न चर्चेत आले आहे. सध्या भारतामध्ये लग्नासाठी फक्त 100 पाहुण्यांनाच परवानगी आहे. अशावेळी या 100 लोकांसाठीच ही खास सजावट केली गेली होती. (Only 100 guests are allowed for the wedding in India. At that time, this special decoration was made only for these 100 people)
Matrimony Video | सुरत येथील लग्नात तब्बल 6 कोटींचे फक्त डेकोरेशन | १०० पाहुणे pic.twitter.com/1agGFJZaXf
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) December 22, 2020
नेटिझन्सनी समाज माध्यमांवर या लग्नाच्या ठिकाणचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये खास फुलांची सजावट, चमकदार लाईट्स, खास दिवे, स्पेशल मंडप, पाहुण्यांना बसण्याची खास सजावटीची बैठक व्यवस्था, झुंबर, फुलांच्या माळा अशा गोष्टी दिसत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही सजावट पाहून हा कोणत्यातरी महागड्या चित्रपटाचा सेटच असावा असा भास होतो. मात्र तब्बल 6 कोटींची गुंतवणूक केली गेलेले हे लग्न नक्की कोणाचे होते याबद्दल काही माहिती मिळू शकली नाही. (Surat wedding ceremony 6 crore rupees just spent on decoration for 100 guest matrimony)
लग्नाच्या विचारात असाल तर मराठी वधू-वर शोधण्यासाठी तुम्ही येथे मोफत नोंदणी करू शकता. : https://t.co/VfLUQBtWXC
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) December 24, 2020
News English Summary: The marriage is said to have taken place in Surat, Gujarat. While the financial situation of the people is deteriorating due to the corona virus, many weddings are being postponed in the lockdown, this wedding in Surat has come under discussion due to the decoration of Rs 6 crore. At present only 100 guests are allowed for a wedding in India. At that time, this special decoration was made only for these 100 people.
News English Title: Surat wedding ceremony 6 crore rupees just spent on decoration for 100 guest matrimony updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News