30 November 2022 12:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

Tecno Pop 6 Pro | टेक्नो कंपनीचा POP 6 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Tecno Pop 6 Pro

Tecno Pop 6 Pro | बाजारात रोज नवनवीन फोन लॉन्च होत असतात, प्रत्येकाला आपल्या फोनमध्ये काही तरी वेगळे फिचर हवे असते आणि कंपनी ते प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, Tecno कंपनीचा POP 6 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. तसेच कंपनीने या स्मार्टफोनची मायक्रोसाइट देखील Amazon वर लाईव्ह केली आहे.

फोनचे दमदार वैशिष्ट्य
Tecno कंपनीचा POP 6 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. या फोनची काही खास वैशिष्ट्य आहेत. तर चला ते पाहू, POP 6 Pro मोबाईल मध्ये 6.56-इंचाच्या HD+ डॉट नॉच डिस्प्ले असणार आहे. तसेच यामध्ये 120 Hz रीफ्रेश रेट पहायला मिळणार आहे. याचाच अर्थ म्हणजे तुम्हाला डिस्प्ले सुपर स्मूथ अनुभव मिळणार आहे. मागील कॅमेरा 8 एमपी प्राइमरी कॅमेरा आहे तर सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सेल आणि मागिल बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. तसेच मोबाईलची बॅटरी 5000 mAh आहे.

मोबाईलचे डिझाईन अप्रतिम
लवकरच ग्राहकांना हवा तसा मोबाईल बाजारपेठे मध्ये येणार आहे. तसेच या मोबाईलची ग्राफिक डिझायन पहायला मिळाले आहे. याचे डिझाईन आकर्षक आणि स्टाइलिश दिसून येत आहे. या मोबाईलचे दोन्ही रंग ट्रेंडी आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tecno Pop 6 Pro Is Set For Launching In India Soon Checks details 17 september 2022

हॅशटॅग्स

#Tecno Pop 6 Pro(1)Tecno(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x