15 December 2024 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

गुजरात मॉडेल | स्टॅचू ऑफ युनिटी चिनी कामगारांकडून बनवल्यावर ड्रॅगन फ्रुटचं नामकरण

Dragon fruit, Gujarat Govt, Kamalam, CM Vijay Rupani

गांधीनगर, १९ जानेवारी: गुजरातमध्ये ड्रॅगन फळाचं नामकरण झालं आहे. आता ड्रॅगन नावाचं फळ ‘कमलम’ नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी ‘ड्रॅगन’ फळाचं नाव बदलून ‘कमलम’ करण्याचा निर्णय जाहीर केलाय.

गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘ड्रॅगन’ या फळाचा आकार कमळासारखा असल्यानं त्याचं नाव बदलून ‘कमलम’ करण्यात आलाय. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. गुजरात राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही चीनशी संबंधित असलेल्या या फळाचं नाव बदललं आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे आणि या फळाचा आकार देखील कमळासारखाच आहे. त्यामुळे आम्ही कमलम असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला” असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.

 

News English Summary: Dragon fruit has been named in Gujarat. Now the dragon fruit will be known as ‘Kamalam’. Gujarat Chief Minister Vijay Rupani on Tuesday announced the decision to change the name of ‘Dragon’ fruit to ‘Kamalam’.

News English Title: Dragon fruit has been named in Gujarat as Kamalam said CM Vijay Rupani news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x