23 September 2021 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Health First | या 4 पद्धतीने करा कोरफडीचे सेवन | गोठलेल्या चरबीपासून होईल सुटका

 Aloe Vera beneficial for Weight Loss

मुंबई, १४ सप्टेंबर | शरीरातील फॅट्स (Belly Fat) कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. परंतु तरी देखील त्याचा फारसा परिणाम होत नाही. वजन वाढवणे खूप सोपे आहे. मात्र ते कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. गोठलेली चरबी कमी करणे खूप कठीण आहे. यातून सुटका मिळवण्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच आहारात काही फॅट बर्नर खाद्यपदार्थांचाही समावेश करणे गरजेचे ठरते. कोरफड हा देखील एक उत्तम फॅट बर्नर आहे. फॅट कमी करण्यासाठी आपण 5 प्रकारे कोरफडीचे सेवन (Aloe Vera for Belly Fat) करू शकता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या 4 पद्धतीने करा कोरफडीचे सेवन, गोठलेल्या चरबीपासून होईल सुटका – Aloe Vera beneficial for Weight Loss :

अशा प्रकारे करा कोरफडीचे सेवन (Consumption of aloe Vera)

कोरफडीचा रस (Aloe Vera juice) :
वजन कमी करण्यासाठी दररोज कोरफडचे सेवन करू शकता. दिवसाच्या प्रत्येक जेवणाच्या सुमारे 15 मिनिटे आधी एक चमचा कोरफडीचा रस घ्यावा. सलग दोन आठवडे या रसाचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला चरबी कमी होण्यास मदत होईल.

कोरफड जेल (Aloe Vera gel) :
दररोज ताज्या कोरफडीच्या जेलचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. यासाठी कोरफडीचे पान कापून घ्या आणि त्यातून चमच्याने जेल काढून घ्या आणि त्याचे सेवन करा.

मिश्रित कोरफड जूस (Mixed Aloe Vera juice):
कोरफडीचे सेवन तुम्ही फळं आणि भाज्यांमध्यं घालून देखील करू शकता. फ्रूट स्मूदीमध्ये कोरफड जेल घालून देखील खाऊ शकता.

कोरफड जेल आणि लिंबू (Aloe Vera gel and lemon) :
कोरफडीची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात ताज्या लिंबाचा रस घालून देखील सेवन करू शकता. लिंबू घातल्याने त्याची चव आणखी वाढवते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Aloe Vera for Weight Loss in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(753)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x