13 December 2024 10:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Health First | वजन वेगाने कमी करण्यासाठी | आयुर्वेदिक काढा | केवळ 3 वस्तूंची गरज

Ayurvedic Kadha, Weight loss, Healthline, Marathi News ABP Maza

मुंबई, २० सप्टेंबर : वजन कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करीत नाही पण कधी कधी असे घडते की वजन कमी करण्यासाठी डायटिंग आणि हेवी वर्कआउट करण्याचे दुष्परिणाम सुरू होतात. जेणेकरून आपली रोग प्रतिकारक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.

आज आम्ही आपल्याला असे आयुर्वेदिक काढ्यांबद्दल सांगत आहोत, जे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः कोरोना व्हायरसच्या आजारापासून वाचविण्यासाठी प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे या काढ्याला.

तीन गोष्टींनी मिळून बनेल हा काढा. या मध्ये दालचिनी, काळीमिरी आणि आलं हे साहित्य वापरतात. हे तिन्ही पचन सुधारण्यासाठी चांगले मानले जातात.

दालचिनी शरीरात कॅलरीजच्या बिघाडामध्ये सुधारणा करण्यास मदत करते. तर आलं रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतं आणि हंगामी बदलमुळे होणाऱ्या कमी जास्त लक्षणाशी लढण्यास मदत करतं.

या तीन गोष्टींची गरज लागणार –

  • दालचिनी – 1 कांडी,
  • काळी मिरी पावडर – चिमूटभर,
  • आलं – 1/2 चमचा किसलेलं

मेटाबॉलिज्म (चयापचय) ला बळकट करणारा असा हा आयुर्वेदिक काढा –
एका भांड्यात पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्या. नंतर त्यात सर्व साहित्य घालून द्या आणि उकळू द्या. आपला आयुर्वेदिक काढा तयार.

उत्तम परिणामासाठी दिवसातून दोन वेळा घेऊ शकता.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

 

News English Summary: Ayurveda is a wellness system that originated in India around 5,000 years ago. Though it’s one of the world’s oldest healthcare traditions, millions of people all over the world practice it today. In fact, the popularity of Ayurvedic medicine is growing. The National Center for Complementary and Integrative Health Trusted Source estimates that around 240,000 Americans already use Ayurvedic regimens and remedies as part of their overall healthcare.

News English Title: Ayurvedic Weight loss Drink boost your immunity power with this Ayurvedic Kadha Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x