14 December 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

Health First | सोन्यापेक्षाही मौल्यवान व उपयोगी | पपईच्या बिया | फायदे वाचून पहा

Papaya seeds, healthy, Health fitness, Marathi News ABP Maza

मुंबई, २२ सप्टेंबर : पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये सर्वात जास्त उत्पादन केले जाते. पपईमध्ये खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. पपई फक्त खायला स्वादिष्ट असते, असे नाही तर त्यापासून आपल्या शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. परंतु, आता सर्व लोक पपई खाल्ल्यानंतर एक मोठी चूक करतात, जी आपण करू नये. तर, ही चूक आहे, की पपई खाल्ल्यानंतर त्याच्या बिया आपण फेकून देतो. परंतु, आज आम्ही तुम्हाला पपई च्या बियांचे असे काही फायदे सांगणार आहोत, त्यानंतर तुम्ही सुद्धहा पपई खाल्ल्यानंतर त्यांच्या बिया टाकून देणार नाही.

हे आहेत पपईच्या बिया खाण्याचे फायदे:
पपईचा उपयोग फेसवॉश प्रमाणे केला जातो. त्यामुळे चेहर्‍यावर तेज येते आणि त्वचेवर झालेला जंतुसंसर्ग नाहीसा होतो. म्हणूनच, तुम्हाला याची पेस्ट करून चेहेर्‍यावर लावली पाहिजे.

हृदयरोगासाठी उपयोगी:
पपईमध्ये खूप असे पोषक तत्व असतात जसे फायबर, विटामिन C आणि एन्टी ऑक्सिडेंट मोठ्या मात्रेत उपलब्ध असतो, ज्यामुळे रक्तात कोलेस्ट्रोल जमा होत नाही. ज्यामुळे आपल्याला हृदयासंबंधी आजार होण्याची संभावना कमी होते.

पपई नको असेलेली गर्भधारणा रोखण्याचे काम करते. हा उपाय पुर्णपणे नैसर्गिक आहे, आणि कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपण तो वापरू शकतो आणि नको असलेली गर्भधारणा रोखू शकतो. गर्भधारणेपासून वाचण्यासाठी पपईच्या बिया खूपच परिणामकारक आहेत. गर्भधारणेपासून वाचण्यासाठी पपईच्या बियांची पेस्ट २ चमचे पाण्याबरोबर सेवन करा.

पपईमध्ये अनेक प्रकारचे विटमिन्स असतात. पपई फळापेक्षा जास्त औषधाचे काम करते. पोटातील जंत मारण्याचे काम पपई करते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पपईच्या नियमित सेवनाने पोटासंबंधीचे अनेक आजार बरे होतात. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की, पपई कॅन्सरच्या आजारात खूपच लाभदायक आहे. पपईच्या बियांमध्ये काही असे गुणधर्म आहेत, की ते कॅन्सर सारख्या आजारापासून आपल्याला वाचवू शकतात. कॅन्सरपासून वाचण्यासाठी पपईच्या सुकलेल्या बियांची पाऊडर सेवन केली पाहिजे.

जर कोणाला ताप येत असेल, तर पपईच्या बियांचे सेवन केले पाहिजे. पपईमध्ये असलेल्या रोगप्रतिकारक तत्वांमुळे ते जिवाणूपासून आपले संरक्षण करतात. त्याशिवाय, पपईच्या बिया संसर्ग किंवा शरीरातील कोणत्याही भागांमध्ये जळजळ, सूज किंवा वेदना यापासून आपल्याला आराम देतात.

या सगळ्या व्यतिरिक्त, पपईच्या बिया यकृताच्या समस्यांपासून आपल्याला आराम देण्यासाठी लाभदायक आहेत. यकृताशिवाय, पपईच्या बिया किडनी स्टोनचा नाश करण्यासाठी उपयोगी आहेत. यकृत आणि किडनी याशिवाय पपईच्या बिया पचनक्रियेला मजबूत करण्याचा एक अनोखा उपाय आहे. पपईच्या नियमित सेवनाने पचनक्रिया ठीक राहते आणि पचनासंबंधीचे सर्व आजार दूर होतात.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

 

News English Summary: Papaya is a fruit beloved for both its delicious flavor and exceptional nutrient profile. Unfortunately, many people often discard its seeds and favor the fruit’s sweet flesh. What they don’t realize is that the seeds are not only edible but also highly nutritious. However, some side effects may need to be considered before eating them. This article takes a closer look at the pros and cons of eating papaya seeds and how they can affect your health.

News English Title: Papaya seeds good healthy for body fitness Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x