18 May 2022 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 100 रुपयांपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करा | दीर्घकाळात मिळेल कोटींचा निधी Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा Investment Tips | तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न राहायचे असल्यास या टिप्स फॉलो करा | फायद्यात राहाल LIC Share Price | एलआयसीचे शेअर्स दुसऱ्या दिवशी तेजीत | आता तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या Ethos IPO | आजपासून इथॉस आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी | तपशील जाणून घ्या Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
x

Health First | लांब, सडक केसांसाठी या टीप्स नक्की ट्राय करा

Beauty hair tips, long hair, Hair Fall, health article

मुंबई, १८ फेब्रुवारी: लांब सडक केस हे अनेक मुलींना हवेहवेसे वाटतात. मात्र अनेकांच्या केसांची वाढ होत नाही. याव्यतिरिक्त केस दुभंगणे, रुक्ष होणे, तेलकट होणे, गळणे अशा अनेक समस्यांना महिलांना समोरे जावं लागतं. जर तुम्हालाही घनदाट आणि लांबसडक केस हवे असतील तर हे उपाय नक्की करुन पाहा.

  • केसांना तेल लावून मसाज करणं हे केसांच्या आरोग्यासाठी नेहमीच उत्तम. तेल लावून योग्य प्रकारे मसाज केल्यास रक्तचलन नीट होते. जर तुमचे केस रुक्ष असतील तर आठवड्यातून दोनदा जरूर केसांना मसाज करा.
  • केसांसाठी नैसर्गिक सौदर्यप्रसाधनांचा वापर करा. ज्यात सल्फेट, सिलिकॉनचं प्रमाण अधिक असेल अशी सौंदर्य प्रसाधन वापरणं टाळा.
  • खोबरेल तेल, बदाम तेल किंवा इतर नैसर्गिक तेलांचा वापर करा.
  • आठवड्यातून दोनहून अधिक वेळा केस धुणं टाळा, असं केल्यानं केसांतील नैसर्गिक तेल निघून जातं.
  • हेअर ड्रायर, स्ट्रेटनिंग मशीनचा वापर टाळा कारण यातील उष्णतेमुळे केस रुक्ष होतात.

 

News English Summary: Long street hair is what many girls want. However, many do not grow hair. In addition, women have to deal with many problems such as hair loss, dryness, oily hair loss. If you also want thick and long hair, then definitely try this remedy.

News English Title: Beauty hair tips for long hair health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x