30 October 2020 7:11 PM
अँप डाउनलोड

Health First | रोगप्रतिकारक शक्ती | म्हशीच्या दुधात आहेत आरोग्यदायी घटक

Buffalo Milk, health fitness, Health And Fitness

मुंबई, १६ ऑक्टोबर : दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक अगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज दूर होणार आहे. दरम्यान देशाच्या अनेक भागात अनेक जातीच्या म्हशी पाळल्या जातात. या म्हैशींची दूध देण्याची क्षमता वेगवेगळी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, म्हैशींच्या दुधात अनेक विविध घटक आहेत जे आपल्या शरिरासाठी पोषक आहेत. हाडांची मजबूती वाढविण्यासाठी म्हैशीचे दूध खूप उपयुक्त आहे. यासह हृद्य, वाढ, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही म्हैशीचे दूध फायदेकारक आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Buffalo milk nutrients

काय आहेत म्हशीच्या दुधातील घटक:

म्हशीच्या दुधात अनेक पौष्टिक घटक आहेत. कॅल्शियम, लोह, प्रथिने, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, आणि इतर पौष्टिक घटक असतात. इतकेच काय गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात अधिक फॅक्ट असतात.

Buffalo milk benefits म्हशीच्या दुधाचे फायदे:
ज्या लोकांना आपली मसल muscle (स्नायू) वाढवयाचे आहेत त्यांच्यासाठी म्हशीचे दूध खूप उपयुक्त आहे. गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात अधिक प्रथिने असल्याचे अनेक तज्ज्ञ सांगतात. वाढीसाठीही म्हशीचे दूध चांगले असते. यासह हृदयाच्या आरोग्यासाठी म्हशीचे दूध चांगले आहे. इतकेच काय रक्तदाब आणि हायपर टेन्शनच्या समस्या दूर ठेवण्यास म्हशीचे दूध खूप उपयुक्त आहे. या दुधात कोलेस्टॉलचे प्रमाण कमी असल्याने हृदयासाठी हे फायदेशीर आहे. हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी म्हशीचे दूध चांगले आहे. कॅल्शिअमसह तांबे, मँगनीज, जस्त, आणि फॉस्फरसारख्या इतर खनिज पदार्थही या दुधात असल्याने हाडे मजबूत होण्यास उपयुक्त ठरते. तर म्हशीच्या दुधात व्हिटॉमीन ए आणि व्हिटॉमीन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

 

News English Summary: World milk production derives from cows, buffaloes, goats, sheep, and camels, with buffalo milk being the second most consumed type after cow’s milk. Just like cow’s milk, buffalo milk has a high nutritional value and is used to produce dairy products like butter, yogurt, cheese, and ice cream. This article reviews buffalo milk’s benefits and downsides, as well as how it compares to cow’s milk. Buffalo milk has more protein, fat, and lactose than whole cow’s milk. Consuming milk with higher protein content increases your feelings of fullness. This may help reduce food intake throughout the day, thus helping you lose weight and body fat. On the other hand, if you want to reduce your fat intake or have mild lactose intolerance, opting for cow’s milk may be better.

News English Title: Buffalo Milk benefits health article.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Health(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x