21 April 2021 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा Health first | दातांचा पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे Health first | प्रवास करताना मळमळ किंवा उल्टी होतेय तर हे करा घरगुती उपाय । नक्की वाचा PPE किट, व्हेंटीलेटर्स, लस ते ऑक्सिजन असं सर्वच प्रथम परदेशात पाठवलं | सर्वांची टंचाई भारतीय भोगत आहेत नाशिक दुर्घटना | मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त | मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
x

CoviShield Vaccine | भारतात आपत्कालिन वापरास मंजुरी

Corona virus vaccine, Astrazeneca CoviShield, Emergency use

मुंबई, ०१ जानेवारी : कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपुष्टात येताना दिसत आहे. कारण, ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. ही भारतातील पहिली लस ठरली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ब्रिटननं याच आठवड्यात ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. त्यामुळे भारतातही ऑक्सफर्डच्या लसीला परवानगी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ऑक्सफर्डनं लसीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी सीरमशी करार केला आहे. सीरमनं आतापर्यंत लसीचे ५ कोटी डोज तयार केले आहेत. भारतात ही लस कोविशील्ड नावानं उपलब्ध होईल.

 

News English Summary: The wait for the corona vaccine now seems to be coming to an end. This is because the Covina Shield vaccine, developed by Oxford and AstraZeneca, has been approved. The emergency use of the Covishield vaccine has been approved. A committee of experts gave the green light. Production of this vaccine has started at Serum Institute, Pune. It became the first vaccine in India.

News English Title: Corona virus vaccine AstraZeneca CoviShield vaccine approved in India for emergency use news updates.

हॅशटॅग्स

#Health(302)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x